Posted inTop Stories

इंजिनीयर युवकाचा शेतीत नवखा प्रयोग ! दुष्काळी भागात बहरली स्ट्रॉबेरीचे पीक, फक्त 20 गुंठ्यात 7 लाखांचे उत्पन्न, वाचा सविस्तर

Farmer Success Story : बहुतांशी नवयुवकांचे उच्च शिक्षणानंतर एखाद्या चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी लागावी असे स्वप्न असते. पण शिक्षणानंतर शेती करणारे फारच कमी आहेत. विशेष म्हणजे निसर्गाच्या लहरीपणाचा आणि शासनाच्या उदासीन धोरणाचा शेतीला फटका बसत असल्याने आता शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले देखील शिक्षणानंतर नोकरीच बरी असा सूर आवळु लागले आहेत. पण आज आपण सोलापूर जिल्ह्यातील […]