Posted inTop Stories

शेतीकामासाठी ट्रॅक्टर घेताय? मग सोनालिकाचा ‘हा’ ट्रॅक्टर ठरणार तुमच्यासाठी फायदेशीर ! किंमतही आहे बजेटमध्ये

Sonalika Tractor News : भारतीय शेतीमध्ये गेल्या काही दशकात मोठा बदल झाला आहे. शेतीमध्ये आता यांत्रिकीकरणाला चालना दिली जात आहे. यंत्रांच्या साह्याने शेतीची कामे अधिक जलद आणि कमी खर्चात होत असल्याने शेतीमध्ये यंत्राचा वापर वाढला आहे. मजूर टंचाई वाढली असल्याने आता शेतीकामांसाठी ट्रॅक्टरचा वापर अधिक होऊ लागला आहे. अगदी पूर्वमशागतीपासून ते काढणीच्या कामापर्यंत आणि काढणीनंतर […]