Soyabean Rate Maharashtra : गेल्या एका वर्षापासून पिवळं सोनं म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन शेतकऱ्यांसाठी खूपच डोईजड ठरले आहे. मालाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने पिवळं सोन शेतकऱ्यांसाठी कवडीमोल ठरत आहे. बहुकष्टाने उत्पादित केलेल्या सोन्यासारख्या सोयाबीनला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकरी बांधव संकटात आले आहेत. जवळपास एका वर्षापासून सोयाबीनचे बाजार भाव दबावत आहेत. सध्या बाजारात […]