Soybean Farming : सोयाबीन हे महाराष्ट्रात पिकवले जाणारे एक मुख्य नगदी पीक आहे. याची शेती राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मोठ्या प्रमाणात होते. सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत मध्यप्रदेशनंतर आपल्या महाराष्ट्राचा नंबर लागतो. कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश राज्यात देशातील एकूण उत्पादनाच्या 45 टक्के एवढे उत्पादन होते तर महाराष्ट्रात एकूण उत्पादनाच्या 40% एवढे उत्पादन […]