Posted inTop Stories

शेतकऱ्यांच्या घामाला मिळाला योग्य भाव ! पिवळं सोन कडाडलं, सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, आणखी भाव वाढणार का ?

Soybean Rate : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी सोयाबीन उत्पादकांसाठी अधिक खास राहणार आहे. सोयाबीनला शेतकरी बांधव पिवळं सोन म्हणून ओळखतात. हे एक नगदी पीक असून शेतकऱ्यांना या पिकातून तात्काळ पैसा उपलब्ध होतो. मात्र गेल्या दोन हंगामापासून हे नगदी पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरू लागले आहे. या पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित असा पैसा मिळत नाहीये. […]