Soybean Market : राज्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज समोर आली आहे. खरतर, राज्यातील जवळपास 30 ते 40 टक्के शेतकऱ्यांचे पिवळं सोनं म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबित्व आहे. पण दिवाळीपूर्वी सोयाबीनला अपेक्षित असा भाव मिळत नव्हता. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आले होते. एकतर मान्सून काळात राज्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. यंदा सरासरीच्या तुलनेत तब्बल […]