Soybean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रातील मुख्य नगदी पिक आहे. या पिकाची राज्यात खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात या पिकाचे लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. खानदेशमध्ये देखील सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. सध्या या प्रमुख तेलबिया पिकाची हार्वेस्टिंग युद्धपातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे काही भागात नवीन […]