Soybean Rate Maharashtra : गेल्या काही वर्षांपासून पिवळं सोनं म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन नेहमीच चांगल्या दरात विकली गेले आहे. गेल्या हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षा प्रमाणे भाव मिळाला नाही मात्र तरीही गत हंगामात सोयाबीन हमीभावापेक्षा अधिकच्या दरात विकले गेले होते. परिणामी यावर्षी पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर असतांनाही शेतकऱ्यांनी सोयाबीनवरच विश्वास दाखवला आहे. यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणी […]