Posted inTop Stories

राज्य शासनाचा मोठा निर्णय ! ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती, परदेशात शिक्षणाचे स्वप्न होणार पूर्ण, वाचा….

Maharashtra News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यात मोठे सत्ता नाट्य पाहायला मिळाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे. अजित पवार समवेत आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ देखील घेतली आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात राजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे. अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी घेतलेला हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्कादायक राहिला आहे. […]