Posted inTop Stories

शेतकरी है तो मुमकिन है ! शेतीमध्ये नवीन वाट स्वीकारली, मराठमोळ्या शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई केली

Successful Farmer Maharashtra : अलीकडे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. प्रामुख्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये वेगवेगळ्या संकटांशी रोजच कुस्ती खेळावी लागत आहे. मराठवाडा म्हटलं की सर्व्यात आधी आपल्या डोळ्यापुढे उभ राहत ते भयान दुष्काळाच चित्र. येथील शेतकरी दुष्काळाशी दोन हात करत, राब-राब राबत शेती करत आहेत. गेली तीन वर्ष मराठवाड्यात जरी चांगला […]