Sugarcane Farming Maharashtra : ऊस हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक. राज्यात ऊस लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण ऊस पिकावरच अवलंबून आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी उसाचा गोडवा गेल्या काही वर्षांमध्ये कमी झाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे वेगवेगळी आव्हाने समोर आली आहेत. मजूरटंचाई, ऊसतोड मजुरांकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, […]