Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार ‘हे’ 3 निर्णय घेणार, पगारात होणार मोठी वाढ

7th Pay Commission Latest Update : दरवर्षी भारतात दिवाळीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. यावर्षीही संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. 9 तारखेपासून सुरू झालेला हा सण 15 नोव्हेंबर पर्यंत साजरा केला जाणार आहे. दरम्यान यंदाची दिवाळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची ठरली आहे. दिवाळी सणाच्या पूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाकडून मोठी […]