Posted inTop Stories

भाडेकरार तसेच साठेखतमध्ये बनावट दस्त नोंदणीला बसेल आता आळा! मुद्रांक शुल्क विभागाची अनोखी शक्कल

मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये बऱ्याचदा फसवणुकीचे प्रकार उघडकीस येतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक केली जाते. जसं की एकच मालमत्ता एकापेक्षा जास्त जणांना विकणे, भाडेकरार तसेच मालमत्ता खरेदी करताना किंवा साठेखत करताना दस्त नोंदणी करावी लागते व त्यामध्ये बनावट दस्तनोंदणी केली जात असल्याचे देखील प्रकार काही दिवसांपासून समोर आल्याचे सध्या चित्र आहे. या प्रकारचे जे काही […]