Pune Successful Farmer : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा आणि शेतमालाला मिळणाऱ्या कवडीमोल दराचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, दुष्काळ, गारपीट यांसारख्या संकटांमुळे शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये. जर समजा शेती मधून चांगले उत्पादन मिळाले तर उत्पादित झालेल्या मालाला बाजारात चांगला भाव मिळत नाही. कित्येकदा पिकासाठी केलेला खर्च देखील शेतकऱ्यांना […]