Posted inTop Stories

केंद्राचा ‘हा’ निर्णय ठरणार तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी घातक ! तुरीच्या दरात घसरण सुरु, वाचा…

Tur Farming : यंदा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळालेले नाही. सोयाबीन आणि कापूसला चांगला बाजारभाव मिळाला नसल्याने या दोन पिकांची लागवड शेतकऱ्यांसाठी घातक सिद्ध झाली. मात्र यावर्षी तुर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. याचे कारण म्हणजे तुरीला खूपच चांगला दर मिळाला आहे. अजूनही तूर तेजीत आहे. तुरीच्या उत्पादनात घट […]