Successful Women Farmer : भारताची जवळपास 60 टक्के जनसंख्या ही शेती व शेती पूरक उद्योगांवर अवलंबून आहे. भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा शेती हा व्यवसाय कणा आहे. पण देशातील शेती व्यवसायात पुरुषांची मक्तेदारी अधिक आहे. महिला शेतात काम करतात मात्र शेती व्यवसायात त्यांची सक्रियता खूपच कमी पाहायला मिळते. परंतु आता हे चित्र हळूहळू बदलू पाहत आहे. कृषीप्रधान […]