Turmeric Rate : हळद हे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची लागवड मध्य महाराष्ट्रातील काही भागात देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. सांगली व आजूबाजूचा परिसर हळद उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून हळदीच्या बाजारभावात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात हळदीला विक्रमी […]