Posted inTop Stories

ब्रेकिंग ! ‘या’ लोकांना 200 रुपये नाही तर चक्क 400 रुपयांनी स्वस्त मिळणार गॅस सिलेंडर, तुम्हाला मिळणार का लाभ? लाभ घेण्यासाठी अर्ज कुठं करणार? वाचा….

Government Decision On Gas Cylinder : काल 29 ऑगस्ट 2023 अर्थातच रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येवर केंद्रातील मोदी सरकारने एक महत्त्वाचा आणि अतिशय दिलासादायक असा निर्णय घेतला आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील माता आणि भगिनींचा जिव्हाळ्याच्या अशा महागाईच्या मुद्द्यावर काल महत्त्वाचा निर्णय झाला आहे. खरंतर गेल्या काही वर्षांपासून महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट […]