Posted inTop Stories

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! वंदे भारतला पर्याय म्हणून सुरू होणार जनसाधारण एक्सप्रेस, पुण्यातुनही धावणार, गाडीची रचना कशी राहणार?

Maharashtra Railway News : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी 2019 पासून वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन सुरू केली आहे. ही गाडी सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली. हेच कारण आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत देशातील 25 महत्त्वाच्या मार्गावर ही […]