Ahmednagar Successful Farmer : शेतीचा व्यवसाय अलीकडे मोठा आव्हानात्मक बनला आहे. हवामानात होत असलेल्या बदलांमुळे शेतीमधून अनेकदा अपेक्षित अशी कमाई होत नाही. हे वास्तव आहे. मात्र असे असेल तरी निसर्गाशी दोन हात करून बळीराजा नेहमीच झगडत असतो आणि शेतीचा व्यवसाय कितीही आव्हानात्मक बनला तरीही तो व्यवसाय सोडत नाही, काळ्या आईची सेवा सोडत नाही. शेतकऱ्यांच्या याच […]