Who Own The Most Land In India : भारतात जमिनीला खूप मागणी आहे. देशात एग्रीकल्चरल लँड आणि नॉन अग्रिकल्चरल लँड अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीला मोठी मागणी आहे. जमिनीला अक्षरशा सोन्यासारखा भाव मिळत आहे. यामुळे याला काळे सोने म्हणून ओळखतात. भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. मात्र असे असले तरी आपल्या देशाची वाढती लोकसंख्या पाहता सध्या […]