Posted inTop Stories

देशातील ‘या’ चार राज्यांमध्ये घेतले जाते 95 टक्के डाळिंब उत्पादन, आपल्या महाराष्ट्रात किती टक्के डाळिंब उत्पादन होते ?

Pomegranate Farming : डाळिंब हे एक प्रमुख फळ पीक आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड होते. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये याची लागवड पाहायला मिळते. राज्यातील नाशिक जिल्हा हा डाळिंब उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा हा भाग डाळिंबाच्या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. खरे तर, डाळिंब या फळ पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर […]

Posted inTop Stories

कुणबी नोंद सापडली, कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढायचे ? याची सविस्तर प्रोसेस पहा

Kunbi Caste Certificate : गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभा केला होता. पाटील दोनदा आमरण उपोषणासाठी बसले होते. मात्र शासनाने सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन देऊन पाटील यांना दोन्ही वेळा उपोषण सोडायला भाग पाडले. यानंतर मात्र जरांगे पाटील यांनी […]

Posted inTop Stories

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास मिळणार जोरदार रिटर्न, FD पेक्षा अधिक रिटर्न मिळणार, वाचा सविस्तर

Post Office Scheme : भारतात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड या जोखीमपूर्ण ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाऊ लागली आहे. याशिवाय, अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेची एफ डी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणूक करू इच्छित […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता किती वाढणार ? समोर आली नवीन आकडेवारी

Government Employee DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारांमधून कोणी सरकारी कर्मचारी म्हणून सेवा देत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष खास ठरणार आहे. खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता अर्थातच डीए […]

Posted inTop Stories

10वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! ‘या’ तारखेला मिळणार हॉल तिकीट, ऑनलाइन मिळणार Hall Ticket, वाचा डिटेल्स

10th Board Exam : राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर, येत्या काही दिवसात दहावीच्या बोर्डाची परीक्षा होणार आहे. यामुळे सध्या विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. दरम्यान, दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे बोर्ड परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र अर्थातच हॉल तिकीट बोर्डाच्या माध्यमातून […]

Posted inTop Stories

मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सिडको ‘या’ भागातील 3 हजार 322 घरांसाठी काढणार लॉटरी, 22 लाखात मिळणार घर

Cidco Home : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. प्रामुख्याने मुंबई आणि नवी मुंबई सारख्या महानगरांमध्ये घरांच्या किमती अधिक वाढल्या आहेत. यामुळे मुंबई आणि नवी मुंबई सारख्या महानगरांमध्ये घर घेणे अलीकडे मुश्किल बनले आहे. यामुळे या शहरांमध्ये घर घेऊ इच्छिणारे सर्वसामान्य म्हाडा आणि सिडकोच्या घराची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान नवी मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी […]

Posted inTop Stories

अहमदनगर जिल्ह्यातील 6 लाख 91 हजार कुटुंबांना मिळणार 100 रुपयात आनंदाचा शिधा, कोण-कोणत्या वस्तू मिळणार ?

Anandacha Shidha : 500 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीक्षेत्र अयोध्या येथे भव्य राम मंदिर तयार झाले आहे. विशेष म्हणजे या भव्य राम मंदिरात नुकताच प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आहे. 22 जानेवारी 2024 ला अयोध्या येथे प्रभू श्री रामराया विराजमान झाले आहेत. अयोध्या येथील भव्य राम मंदिरात आता लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे […]

Posted inTop Stories

पुण्याला मिळणार नवीन जिल्हाधिकारी, कोणाची वर्णी लागणार ? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नावच सांगितलं

Pune News : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांच्या चर्चा पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यात की, लगेचच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशातच मात्र तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एका ठिकाणी काम करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांना ‘निवडणुका’ पावणार; सरकारी नोकरदार मंडळीच्या ‘या’ 3 प्रलंबित मागण्या होणार पूर्ण, अर्थमंत्री निर्मलाजी घेणार निर्णय

Government Employee News : येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या की लगेचच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा देखील बिगुल वाजणार आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात निवडणुकीचे पडघम जोरदार वाजू लागले आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाही तर केंद्रातही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचाली वाढल्याचे चित्र आहे. आगामी लोकसभेत आपलाच जय व्हावा यासाठी केंद्रातील मोदी सरकार […]

Posted inTop Stories

सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी एक लाख रुपये गुंतवलेत तर किती रिटर्न मिळणार ? वाचा ‘या’ योजनेची सविस्तर माहिती

Sukanya Samriddhi Yojana : महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात स्त्रीभ्रूण हत्या हा एक चिंतेचा विषय बनलेला आहे. खरे तर, काळाच्या ओघात भारतीय संस्कृतीत अनेक बदल पाहायला मिळत आहेत. मात्र, आजही आपल्या भारतात स्त्रीला दुय्यम स्थान मिळत आहे ही वास्तविकता आहे. परिस्थिती हळूहळू बदलत आहे मात्र तरीही स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये अजूनही समानता आलेली नाही. आज भारताची […]