Posted inTop Stories

पंजाबराव डख यांचा 5 फेब्रुवारीपर्यंतचा हवामान अंदाज, ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळीच सावट, पहा….

Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. पावसाळ्यात कमी पाऊस, हिवाळ्यात अधिक पाऊस अन कमी थंडी यामुळे शेतकरी बांधव मोठ्या संभ्रमावस्थेत आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आधी कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आणि आता अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा यांसारख्या अनेक […]

Posted inTop Stories

10वी, 12वी बोर्ड परीक्षा संदर्भात मोठा निर्णय, आता विद्यार्थ्यांना पेपर लिहण्यासाठी मिळणार ‘इतका’ वेळ, वाचा…

10th 12th Board Exam : महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आलेली आहे. खरे तर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आता बोर्ड परीक्षेचे वेध लागलेले आहे. कारण की बोर्ड परीक्षा आता जवळ येऊ लागल्या आहेत. यामुळे आता विद्यार्थ्यांनी कसून अभ्यासाला सुरुवात केली आहे. दरम्यान अभ्यासात व्यस्त असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दहावी […]

Posted inTop Stories

एचडीएफसीच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, 120 दिवसाच्या आरडी स्कीममध्ये 5,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ? वाचा….

HDFC RD Scheme : एचडीएफसी ही प्रायव्हेट सेक्टरमधील सर्वात मोठी बँक आहे. एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. त्याचप्रमाणे एचडीएफसी ही खाजगी क्षेत्रातील मोठी बँक आहे. या बँकेचे लाखो खातेधारक आहेत. या बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांना येणार अच्छे दिन ! सरकार ‘ही’ मोठी मागणी करणार पूर्ण, पगारात होणार वाढ

Government Employee : येत्या सात दिवसात मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा बजेट सादर करणार आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारामन हे हा बजेट सादर करतील. विशेष म्हणजे हा दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा बजेट सादर झाला की लगेचच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. एक फेब्रुवारी 2024 ला बजेट सादर होणार आहे आणि एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक […]

Posted inTop Stories

मुंबईच्या विकासाला लागणार पंख; तयार होणार ‘हा’ नवीन कॉरिडॉर, बांधकामासाठी खर्च होणार 18 हजार 225 कोटी, कसा असेल रूट ?

Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये राजधानीत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये रस्त्यांच्या प्रकल्पांचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो. रस्त्यांची अनेक प्रकल्प गेल्या काही वर्षांच्या काळात पूर्ण झाली असून यामुळे मुंबई शहरातील आणि उपनगरातील वाहतूक आधीच्या तुलनेत अधिक मजबूत आणि सक्षम झाल्याची पाहायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे अजूनही अनेक महत्वांच्या रस्ते प्रकल्पांची […]

Posted inTop Stories

मान्सून 2024 मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार की जास्त ? हवामान तज्ञांनी दिली मोठी माहिती

Monsoon 2024 : गेल्या वर्षी मानसून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर 2023 या काळात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला. महाराष्ट्रात गेल्यावर्षी झालेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा 12% कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. राज्यातील अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आत्तापासूनच वणवण करावी लागत आहे. खरे […]

Posted inTop Stories

RD मध्ये गुंतवणूक करताय ? देशातील कोणत्या बँका देताय सर्वाधिक व्याज, यादी पहा…

RD Interest Rate : भारतात गुंतवणुकीला फार पूर्वीपासूनच महत्त्व आहे. आपल्या देशात गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांनी पुढे वेगवेगळे पर्याय आहेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेची एफडी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीची बचत योजना, पोस्ट ऑफिसची एफडी आणि आरडी योजना अशा अनेक योजना आहेत. याशिवाय अनेक जण सोन्या-चांदीच्या गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. एवढेच नाही तर काहीजण शेअर […]

Posted inTop Stories

आनंदाची बातमी ! ‘या’ सरकारी बँकेने एफडी व्याजदरात केली मोठी वाढ, FD करणाऱ्यांना मिळणार 8.40 टक्क्यांपर्यंतचे व्याज, पहा….

FD Interest Rate : भारतात अलीकडे गुंतवणुकीसाठी एफडी करण्याला विशेष पसंती दाखवली जात आहे. याचे कारण म्हणजे देशातील अनेक बँकांनी आता एफडीवर चांगले व्याजदर ऑफर करायला सुरवात केली आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी आता बँकेच्या एफडी योजनेला विशेष महत्त्व आले आहे. विशेष बाब म्हणजे या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात देशातील अनेक बँकांनी एफडी अर्थातच मुदत ठेव […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ 3 प्रलंबित मागण्या होणार मान्य, वाचा डिटेल्स

Government Employee News : 2024 या नवीन वर्षाचा पहिला महिना जवळपास संपत आला आहे. येत्या काही दिवसात जानेवारी महिन्याची एंडिंग होणार आहे. अशातच देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना येत्या काही महिन्यात तीन आर्थिक लाभ दिले जाणार आहेत. केंद्र शासन केंद्रीय कर्मचाऱ्यांचा तीन […]

Posted inTop Stories

पुणेकरांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; ‘या’ मार्गावर दुपारीही धावणार लोकल, वाचा संपूर्ण टाईम टेबल

Pune Local News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे रेल्वे विभागाने पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होणार आहे. रेल्वेने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार आता लोणावळा लोकल दुपारी देखील धावणार आहे. सध्या पुण्यात पुणे ते लोणावळा या […]