Posted inTop Stories

श्रीराम मंदिर उद्घाटनानंतर महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमधून अयोध्यासाठी धावणार सुपरफास्ट ट्रेन, कसं राहणार वेळापत्रक ?

Ram Mandir Inauguration : सध्या संपूर्ण देशात, नव्हे-नव्हे तर संपूर्ण जगात राम भक्त प्रभू श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. कारण की पाच शतकांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रभू श्रीराम श्री क्षेत्र अयोध्या येथे भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. राम जन्मभूमीच्या विवादित जागेबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन सुनावणीत सदर जागा प्रभू श्रीरामांची जन्मस्थळी असल्याचे माननीय न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर त्या […]

Posted inTop Stories

पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होतंय नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ, फेब्रुवारी अखेरपर्यंत होणार संपूर्ण कामे

Maharashtra Airport : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. प्रामुख्याने दळणवळण व्यवस्था मजबूत व्हावी यासाठी शासन अन प्रशासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न झाले आहेत. रस्ते रेल्वे आणि विमान वाहतूक सुरळीत बनवण्याचा प्रयत्न झाला आहे. या अनुषंगाने अनेक महत्त्वाची प्रकल्प गेल्या काही वर्षांच्या काळात पूर्ण झाली आहेत. प्रामुख्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक आधीच्या […]

Posted inTop Stories

प्रभू श्रीरामजीची नगरी श्रीक्षेत्र आयोध्या येथे घर, जमीन खरेदी करण्याचा प्लॅन आहे ? मग ‘या’ गोष्टींची नक्कीच काळजी घ्या, नाहीतर…..

Ayodhya Property News : उद्या अर्थातच 22 जानेवारी 2024 या ऐतिहासिक दिवशी श्रीक्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्री रामजी विराजमान होणार आहेत. भव्य मंदिरात उद्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाल्यानंतर हे भव्य मंदिर रामभक्तांना समर्पित केले जाणार आहे. हे मंदिर राष्ट्राला समर्पित झाल्यानंतर येथे जगातील तमाम राम भक्त येऊन […]

Posted inTop Stories

म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीला अखेर मुहूर्त मिळाला, ‘या’ दिवशी निघणार लॉटरी, हजारो नागरिकांना मिळणार घर

Mhada News : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. याचा परिणाम म्हणून आता अनेकजण म्हाडा आणि सिडको कडून उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या किमतीच्या घरांची खरेदी करत आहेत. यासाठी अनेक जण म्हाडाच्या घरांच्या योजनेची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हाडा कोकण मंडळाने 5 हजार 311 घरांसाठी नवीन योजना जाहीर केली होती. या घरांसाठी […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची बॅटिंग होणार ! Panjab Dakh यांचा हवामान अंदाज

Maharashtra Rain : गेल्या काही वर्षांमध्ये निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. नैसर्गिक आपत्यांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये. कित्येकदा शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आलेला नाहीये. अशा परिस्थितीत, राज्यासहित देशातील अनेक शेतकरी बांधव कर्जबाजारी झाले आहेत. दरम्यान, मागील वर्षी देखील पावसाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. गेल्यावर्षी जून ते […]

Posted inTop Stories

सुरत-चेन्नई महामार्गाचे काम लवकरच सुरु होणार, ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिली भूसंपादनासं संमती

Surat Chennai Greenfield Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये देशात रस्ते विकासाची अनेक प्रकल्प पूर्ण झाली आहेत. महामार्गांचे जाळे तयार करण्यासाठी आणि शहरा-शहरांमधील अंतर कमी व्हावे यासाठी केंद्रातील मोदी सरकारने भारतमाला परियोजनेअंतर्गत देशभरात हजारो किलोमीटरचे महामार्ग प्रस्तावित केले आहेत. यापैकी अनेक महामार्ग पूर्ण झाले आहेत, काही महामार्गांचे काम अजून सुरू आहे, तर काही महामार्गांचे काम अजूनही […]

Posted inTop Stories

हवामानात पुन्हा मोठा उलटफेर, ‘या’ दिवशी महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा सविस्तर

Havaman Andaj : गेल्या वर्षाचा शेवट अवकाळी पाऊसाने झाला आहे. गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून काळात पुरेसा पाऊस झाला नाही. महाराष्ट्रात मान्सून काळात सरासरीच्या तुलनेत 12 टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे, मान्सून आटोपल्यानंतर राज्यावर अवकाळी पावसाचे संकट आले. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला. […]

Posted inTop Stories

पुणे : रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्गाची अंतिम तपासणी सुरू, रामवाडीपर्यंत मेट्रो केव्हा धावणार ?

Pune Metro News : पुणे शहरात मेट्रोचे जाळे तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरातील नागरिकांचा प्रवास जलद आणि गतिमान व्हावा यासाठी शहरातील विविध भागांना मेट्रोची भेट दिली जात आहे. आतापर्यंत शहरात दोन मेट्रो मार्ग अंशता सुरू झाले असून उर्वरित मेट्रो मार्गांचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे शहरातील […]

Posted inTop Stories

पंजाब नॅशनल बँक RD साठी किती व्याज देते, 5 वर्ष आरडी केली तर किती रिटर्न मिळणार ? वाचा संपूर्ण गणित

Punjab National Bank RD Scheme : अलीकडे सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व मिळू लागले आहे. कष्टाने कमावलेला पैसा वाया जाऊ नये, आपल्या पैशांचे नुकसान होऊ नये यासाठी आता गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीलाचं प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार बँकेची एफडी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिस अन एलआयसीची बचत योजना, पोस्ट ऑफिसची एफडी अन आरडी […]