8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. खरेतर सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे. या वेतन आयोगाची स्थापना 2014 मध्ये झाली होती आणि हा वेतन आयोग प्रत्यक्ष 2016 मध्ये कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला होता. म्हणजे सातवा वेतन आयोगाची स्थापना आजच्या दहा वर्षांपूर्वी करण्यात आली होती. […]
राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबतचा प्रस्ताव तयार ! निर्णय केव्हा होणार ?
Retirement Age : केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष एवढे आहे. याशिवाय देशातील इतर 25 राज्य शासनातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्षे एवढेच आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्र राज्यातील गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील साठ वर्षे करण्यात आले आहे. मात्र उर्वरित राज्य कर्मचाऱ्यांचे Retirement Age अजूनही 58 वर्ष एवढेच आहे. यामुळे केंद्रीय […]
लग्नानंतर आई-वडिलांच्या संपत्तीत मुलाचा किती अधिकार असतो ? कायदा काय सांगतो, पहा…
Property Rights Son : भारत देशाची अर्थव्यवस्था ही वेगाने विकसित होत आहे. जगात भारताची अर्थव्यवस्था ही पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. विशेष म्हणजे आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्था ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बदल असा विश्वास अर्थतज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र आजही भारतात रुढीवादी परंपरा कायम आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीचे वेळोवेळी दर्शन होत असते. […]
मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी, वाचा सविस्तर
Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस यामुळे थंडीचा जोर कमी झाला आहे. राज्यात ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसत आहे. यामुळे बळीराजा अवकाळी पावसाचे संकट निवळण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरण केव्हा निवळणार हाच सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित […]
देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प महाराष्ट्रात ! Bullet Train प्रकल्पाबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची मोठी माहिती, काय म्हटले अश्विनी वैष्णव
Bullet Train Project : देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून जाणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. खरंतर, गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न झाले आहेत. रेल्वे आणि रस्ते विकासाची विविध विकास कामे गेल्या काही वर्षांमध्ये पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे काही रेल्वे […]
तुमच्या स्वतःच्या बँक खात्यामधून पैसे काढण्यासाठी देखील द्यावा लागतो टॅक्स ! ‘हा’ नियम तुम्हाला माहितीये का ?
Banking News : तुमचे बँकेत अकाऊंट आहे का ? नक्कीच असेल, मग आजची ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा. खरे तर अलीकडे अनेकांचे एकापेक्षा अधिक बँक अकाउंट आहेत. अनेकांचे पैशांचे व्यवहार अधिक होतात यामुळे बहुतांशी लोक मल्टिपल बँक अकाउंट ओपन करतात. सेविंग, करंट, सॅलरी, स्कॉलरशिप, जनधन असे नाना प्रकारचे बँक अकाउंट आहेत. या बँक अकाउंट पैकी […]
‘असं’ झालं तर आईच्या नावे असलेल्या संपत्तीत तिच्या मुला-मुलींनाही अधिकार मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निकाल
Property Rights : आपल्या देशात संपत्तीवरून वेगवेगळे वाद-विवाद पाहायला मिळतात. कुटुंबातील वारसदारांमध्ये संपत्तीच्या वाटपावरून अनेकदा वाद-विवाद होतात. विशेष म्हणजे संपत्तीचे काही प्रकरण न्यायालयात देखील जातात. दरम्यान अशाच एका प्रकरणाच्या सुनावणीत दिल्लीच्या न्यायालयात एक महत्त्वाचा निकाल देण्यात आला आहे. या सुनावणीत माननीय न्यायालयाने महिलांचे अधिकार अधोरेखित केले आहेत. यामध्ये माननीय न्यायालयाने काही प्रसंगी आईच्या नावे असलेल्या […]
तलाठी भरती परीक्षा रद्द होणार ? देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, काय म्हटलेत उपमुख्यमंत्री
Talathi Bharati Maharashtra : गेल्या अनेक दिवसांपासून तलाठी भरती बाबत महाराष्ट्रात मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. जसं की आपणास ठाऊकच आहे की नुकताच या भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे येत्या आठवड्याभरात तलाठी भरतीची अंतिम निवड यादी प्रसिद्ध होणार आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्या माध्यमातून केला […]
शेतजमीन, घर, फ्लॅट खरेदी-विक्रीच्या व्यवहारात ‘या’ लिमिटपेक्षा जास्त कॅश दिली तर इन्कम टॅक्स विभाग करणार मोठी कारवाई
Income Tax Rule : जमीन, शेत जमीन, घर, फ्लॅट खरेदी करणाऱ्यांसाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. खरेतर अलीकडे गुंतवणुकीसाठी लोक रिअल इस्टेट क्षेत्राकडे विशेष आकर्षित होत आहेत. याचे कारण म्हणजे या क्षेत्रातील गुंतवणुक भविष्यात चांगला मजबूत परतावा देण्यास सक्षम आहे यामुळे अलीकडे जमीन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याशिवाय काही लोक व्यावसायिक आणि निवासी […]
मुंबईकरांसाठी खुशखबर ! ‘या’ महत्त्वाच्या प्रकल्पाचे काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Mumbai News : मुंबई शहरासह उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकास कामांचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. यापैकी काही प्रकल्पांचे उद्घाटन देखील झाले आहे तर काही प्रकल्पांचे आता लवकरच लोकार्पण देखील होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मधल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून याचे उद्घाटन 12 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी […]