Posted inTop Stories

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाच संकट; राज्यातील ‘या’ 18 जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा नवा अंदाज काय म्हणतो ?

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासहित देशातील हवामानात गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षाच्या सुरुवातीलाही मोठा अमुलाग्र बदल पाहायला मिळत आहे. राज्यात ऐन हिवाळ्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये आकाश ढगाळ झाले असून विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची […]

Posted inTop Stories

खुशखबर ! नव्या वर्षात मराठवाड्याला मिळणार आणखी एक वंदे भारतची भेट, ‘या’ दोन शहरा दरम्यानचा प्रवास होणार जलद, कसा असेल रूट?

Vande Bharat Train : मराठवाड्याला गेल्या महिन्यात वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. 30 डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ते जालना या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे आता या गाडींची महाराष्ट्रातील एकूण संख्या 7 वर पोहोचली आहे. सध्या महाराष्ट्रातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई ते […]

Posted inTop Stories

आनंदाची बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणार 5,000 रुपयांचा भत्ता, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

State Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून पगारासोबतच विविध लाभ पुरवले जातात. सदर मंडळीला महागाई भत्ता, घर भाडे भत्ता, ट्रॅव्हल भत्ता इत्यादी भत्ते देखील मिळत असतात. याशिवाय इतरही अन्य सोयी सुविधा सदर मंडळीला शासनाच्या माध्यमातून पुरविल्या जातात. यामुळे अनेकांचे सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न असते. सदर मंडळीला मिळणाऱ्या विविध सोयी-सुविधा पाहता सरकारी नोकरीचा लोभ प्रत्येकालाच […]

Posted inTop Stories

शिंदे सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन योजना, कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ?

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे. खरे तर राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या आणि 2005 नंतर रुजू […]

Posted inTop Stories

बँक बुडाली किंवा बंद पडली तर खातेधारकांच्या पैशांचे काय होते, खातेधारकांना किती पैसे मिळतात ? RBI चा नियम काय सांगतो

Banking News : अलीकडे जवळपास प्रत्येकाचेच बँकेत खाते आहे. काही लोकांचे तर एकापेक्षा अधिक बँक खाती आहेत. दरम्यान जर तुमचेही बँकेत अकाउंट असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. खरेतर मेहनतीने कमावलेले पैसे सुरक्षित रहावे यासाठी अनेकजण बँकेत पैसे ठेवत असतात. पण, काही कारणास्तव बँक बुडते, आरबीआय कडून बँकेचे लायसन्स रद्द केले […]

Posted inTop Stories

लोकसभा निवडणुकांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार का ? पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं

Petrol Diesel Price : येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपूर्वी गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. याशिवाय उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात देखील शंभर रुपयांची वाढ करण्याचा […]

Posted inTop Stories

गुड न्युज ! पुण्याला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस, कसा राहणार रूट ? वाचा डिटेल्स

Vande Bharat Express : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेसबाबत. खरे तर वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली पहिली हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली होती. त्यानंतर देशातील  अनेक महत्त्वाच्या मार्गावर […]

Posted inTop Stories

पंजाबरावांचा शेतकऱ्यांसाठी तातडीचा मॅसेज ! ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, काय म्हटलेत डख ?

Maharashtra Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक थोडीशी चिंताजनक बातमी समोर आली आहे. राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीसह धुक्याची दाट चादर पसरलेली आहे. अशातच मात्र आता हवामानात मोठा बदल झाला […]

Posted inTop Stories

मुंबई ट्रांस हार्बर लिंकने प्रवास करण्यासाठी किती टोल भरावा लागणार ? समोर आला नवीन आकडा, वाचा डिटेल्स

Mumbai Trans Harbour Link Toll Rate : मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे अजूनही सुरूच आहेत. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश होतो. या प्रकल्पाअंतर्गत शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान एक सागरी ब्रिज तयार केला गेला आहे. 21.08 किलोमीटर लांबीचा हा […]

Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी गुड न्यूज ! राजधानीतला लोकलचा प्रवास होणार गतिमान, ‘या’ ठिकाणी तयार होणार सर्वाधिक लांबीचा बोगदा

Mumbai Local Railway : मुंबई आणि उपनगरात गेल्या काही वर्षात विविध विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरातील आणि उपनगरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मुंबईमधील लोकलसेवेचा देखील विस्तार केला जात आहे. लोकलचा प्रवास जलद व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खरंतर, मुंबई लोकलला मुंबईची लाईफ […]