Tur Dal Rate : सर्वसामान्यांसाठी नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे, गेल्या वर्षभरापासून तेजीत आलेले तुरडाळीचे भाव आता मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. तूर डाळीच्या किरकोळ दरात गेल्या एका वर्षांच्या काळात तब्बल […]
तुमच्या घरातील सदस्याचे रेशन कार्डमधील नाव घरबसल्या कमी कसे करणार ? वाचा सविस्तर
Ration Card News : रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. खरंतर अनेकांच्या माध्यमातून रेशन कार्ड मध्ये नवीन नाव ऍड करण्यासाठी जुन्या रेशन कार्ड मधील नाव कमी करण्यासाठीची ऑनलाइन प्रोसेस कशी आहे असा सवाल उपस्थित केला जात होता. यामुळे आज आपण अशा लोकांसाठी नवीन रेशन कार्ड मध्ये नाव […]
ब्रेकिंग ! 3 ते 9 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता, पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज
Panjabrao Dakh News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये गारठ्याचे प्रमाण कमी झाले आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये किमान तापमान कमी झाले असल्याने आता गारठा कमी भासू लागला आहे. अशातच महाराष्ट्रातील हवामानातं पुन्हा एकदा मोठा चेंज आला आहे. भारतीय हवामान विभागाने आगामी काही दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागासह आता ज्येष्ठ […]
मुंबई-छत्रपती संभाजीनगर-जालना वंदे भारत एक्सप्रेस ‘या’ दिवशी धावणार नाही ! रेल्वे प्रशासनाची माहिती
Mumbai-Jalna Vande Bharat Express : मराठवाड्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली आहे. नुकत्याच चार-पाच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. यामध्ये मुंबई ते जालना दरम्यानच्या गाडीचा देखील समावेश होता. ही गाडी छत्रपती संभाजी नगर मार्गे चालवली जात आहे. या गाडीमुळे जालना, छत्रपती संभाजीनगर सहित […]
पुणे-मुंबई-नासिक सुवर्ण त्रिकोणातील ‘या’ जिल्ह्यात तयार होणार नवीन रिंग रोड ! 31 हेक्टर जागेचे भूसंपादन सुरू
Maharashtra New Ring Road Project : महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक या सुवर्ण त्रिकोणाचा विस्तार गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या तिन्ही शहरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकासकामांची प्रकल्प हाती घेण्यात आली आहेत. यामुळे या सुवर्ण त्रिकोणाचा संपूर्ण चेहरा-मोहरा बदलला आहे. अशातच आता नासिक जिल्ह्याबाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार […]
तुमच्या नावावर कोणी दुसऱ्या व्यक्तीने कर्ज घेतले आहे का ? कस चेक करणार ? पहा संपूर्ण प्रोसेस
Banking Fraud : अलीकडे भारतात विविध कारणांसाठी कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे आपल्या देशात आता कर्ज मिळवणे अधिक सोपे झाले आहे. काही बँका अगदी ताबडतोब कर्ज मंजूर करून देत आहेत. यामुळे पैशांची गरज असल्यास आता ताबडतोब पैसे उपलब्ध होऊ लागले आहेत.ऑनलाइन लोन अप्रूव्ह होत असल्याने सर्वसामान्यांना कर्ज घेताना आता फारशी अडचण सहन करावी […]
म्हाडा नवीन वर्षाच्या सुरवातीलाचं देणार गोड बातमी ! जानेवारी अखेर काढणार मोठी जाहिरात, अनेकांचे स्वप्न होणार पूर्ण
Mhada News : नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच म्हाडाच्या माध्यमातून एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर मुंबई, पुणे, नासिक, नवी मुंबई, ठाणे यांसारख्या परिसरांमध्ये घराच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथे व्यावसायिक मालमत्तांच्या किमती देखील गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत ज्या लोकांना व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करायची इच्छा आहे अशा लोकांसाठी आता गुंतवणूक […]
चेक बाउन्स झाल्यास किती दंड भरावा लागतो ? RBI चा नियम सांगतो की
Banking News : अलीकडे भारतात पैशांचे व्यवहार ऑनलाईन होऊ लागले आहेत. बहुतेक लोक पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करत आहेत. कॅशलेस व्यवहाराला सरकारने प्रोत्साहन दिल्यापासून यात आणखी वाढ झाली आहे. फोन पें, गुगल पें इत्यादी अँप्लिकेशनने पेमेंट करण्यास प्राधान्य दिले जात आहे. मात्र असे असले तरीही चेकची उपयुक्तता आजही कायमच आहे. चेकचे महत्व कमी झालेले नाही. आजही […]
आरबीआयची मोठी कारवाई, ‘या’ दोन बँकेचे लायसन्स रद्द, महाराष्ट्रातील एका बड्या बँकेचा समावेश
Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व बँकेने देशातील दोन मोठ्या सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचे जाहीर केले आहे. यामुळे संबंधित सहकारी बँकेतील खातेधारकांमध्ये सध्या कमालीचे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. परवाना रद्द झाला असल्याने आता बँकेतील आपल्या कष्टाच्या पैशांचे काय होणार ? हा सवाल बँक […]
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! पुढील तीन महिने कसा राहणार पाऊस, महाराष्ट्रात किती टक्के पाऊस पडणार, वाचा सविस्तर
Maharashtra Havaman Andaj : भारतीय हवामान विभागाने नुकताच एक महत्त्वाचा अंदाज सार्वजनिक केला आहे. यानुसार महाराष्ट्रात 7 जानेवारी पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून ते सात जानेवारीपर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ विभागातील 22 जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची शक्यता राहणार आहे. तसेच या संबंधित जिल्ह्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी किरकोळ […]