Posted inTop Stories

मुंबई-छत्रपती संभाजीनगर वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरात मोठी तफावत ! दिशा बदलली की रेट वाढतात, वाचा सविस्तर

Mumbai Vande Bharat News : मराठवाड्याला नुकतीच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. मराठवाड्यातील जालना ते मुंबई दरम्यान ही हाय स्पीड ट्रेन सुरू झाली आहे. ही गाडी छत्रपती संभाजी नगर व्हाया चालवली जात आहे. या गाडीचे 30 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल आहे. खरंतर ही महाराष्ट्राला मिळालेली सातवी वंदे भारत […]

Posted inTop Stories

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प नेमका सुरू केव्हा होणार ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट तारीखच सांगितली

Mumbai Trans Harbour Link : मुंबईमध्ये विविध विकासाची प्रकल्प हाती घेण्यात आली आहेत. शहरात आणि उपनगरात मेट्रोसह विविध रस्ते विकासाची कामे देखील केली जात आहेत. शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई शहरातील आणि उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध प्रकल्प प्रस्तावित करण्यात आली आहेत. तर काही प्रकल्पांची सध्या कामे सुरू आहेत. विशेष म्हणजे काही प्रकल्पांची कामे पूर्ण […]

Posted inTop Stories

हवामानात पुन्हा मोठा बदल ! महाराष्ट्रासहित देशातील ‘या’ 5 राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार, वाचा सविस्तर

Havaman Andaj : आज पासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाचा आज पहिलाच दिवस आहे. मात्र नववर्षाच्या या पहिल्याच दिवशी देशातील हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमधील गारठा कमी झाला आहे. आपल्या राज्यातही किमान तापमानात वाढ होत असल्याने थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. काही […]

Posted inTop Stories

घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडा 600 घरांसाठी ‘या’ महिन्यात काढणार लॉटरी, वाचा डिटेल्स

Mhada News : गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती मोठ्या वाढल्या आहेत. इंधन, बिल्डिंग मटेरियल, मजुरी इत्यादीचे वाढलेले दर या पार्श्वभूमीवर घरांचे दर देखील वाढले आहेत. घरांच्या किमती वाढल्या असल्याने सर्वसामान्यांना घरांचे स्वप्न पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. वाढत्या महागाईमुळे महिन्याकाठी येणारा पगार हा घर खर्च भागवण्यातच निघून जातो. अशा परिस्थितीत स्वप्नातील घरनिर्मितीसाठी पैसाच शिल्लक राहत […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही पेन्शन आणि ग्रॅच्युईटीचा लाभ, वाचा सविस्तर

7th Pay Commission : आज पासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे. पहिल्या सहामाहित चार ते पाच टक्के आणि दुसऱ्या सहामाहीत चार टक्क्यांच्या आसपास महागाई भत्ता वाढणार आहे. खरे तर हे वर्ष निवडणुकांचे वर्ष राहणार आहे. या चालू वर्षात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका राहणार […]

Posted inTop Stories

गुड न्यूज ! मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा विस्तार, राज्यातील ‘या’ 3 जिल्ह्यांना मिळणार समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी

Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg : राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर असा समृद्धी महामार्ग तयार होत आहे. या दोन्ही शहरा दरम्यान विकसित होणारा हा महामार्ग तब्बल 701 किलोमीटर लांबीचा आहे. या महामार्गाचे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत या मार्गाचे दोन टप्प्याच उद्घाटन झाले आहे. नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा आणि शिर्डी ते […]

Posted inTop Stories

2024 मध्ये मुंबईला मिळणार आणखी एका वंदे भारतची भेट ! जालना नंतर मराठवाड्यातील ‘या’ शहरासाठी सुरू होणार Vande Bharat

Vande Bharat Express : गेल्या काही वर्षांपासून वंदे भारत एक्सप्रेस या संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेनची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. 2019 मध्ये सुरू झालेली ही गाडी अल्पावधीतच रेल्वे प्रवाशांच्या मनात घर करून गेली आहे. गाडीची लोकप्रियता पाहता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जात आहे. सध्या या […]

Posted inTop Stories

सरकारकडून सर्वसामान्यांना नववर्षाची मोठी भेट ! सिलेंडरच्या दरात मोठी कपात, कसे आहेत नवीन दर ?

LPG Price 2024 : आज पासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. 2024 चा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना एक मोठी भेट मिळाली आहे. ती म्हणजे तेल कंपन्यांनी आज एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. खरेतर हे चालू वर्ष निवडणूकांचे वर्ष राहणार आहे. या चालू वर्षात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा […]

Posted inTop Stories

अरबी समुद्रात पुन्हा तयार झाला कमी दाबाचा पट्टा! महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा नवीन अंदाज

Maharashtra Havaman Andaj : येत्या काही तासात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. आज सर्वत्र थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण आज बाहेर पडणार आहेत. पर्यटन स्थळांवर आज मोठी गर्दी पाहायला मिळतं आहे. अशातच मात्र भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. भारतीय […]

Posted inTop Stories

अनेक वर्ष रखडलेल्या ‘या’ राष्ट्रीय महामार्गाचे अखेर चौपदरीकरण होणार ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी माहिती

Maharashtra Highway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या महामार्गांची कामे हाती घेण्यात आहेत. यातील काही महामार्गाची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. विदर्भातील नागपूर ते मुंबई दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे काम देखील आता अंतिम टप्प्यात आले आहे. हा महामार्ग येत्या नवीन वर्षात सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे सुरू होणार आहे. सध्या या मार्गाचे नागपूर ते भरविर पर्यंतचे सहाशे किलोमीटर […]