Posted inTop Stories

गुड न्युज ! मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेसचे आज होणार उद्घाटन, कसं राहणार वेळापत्रक, गाडी कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार ?

Mumbai Jalna Vande Bharat Express : जालनासहित संपूर्ण मराठवाड्यातील नागरिकांसाठी आजचा दिवस खूपच खास राहणार आहे. कारण की, आज मराठवाड्याला वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. मराठवाड्यातील जालना ते राजधानी मुंबई दरम्यान ही गाडी चालवली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर मार्गे ही गाडी धावणार असून यामुळे मराठवाड्यातील नागरिकांना जलद गतीने राजधानी मुंबईत पोहोचता येणार आहे. यामुळे […]

Posted inTop Stories

देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका कोणत्या ? RBI ने थेट यादीच जाहीर केली

Banking News : भारतात अलीकडे बँक खातेधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केंद्र शासनाने जनधन योजना जाहीर केल्यानंतर बँक खातेधारकांची संख्या सर्वाधिक वाढली असल्याचे समोर आले आहे. आता देशातील जवळपास प्रत्येकच व्यक्तीचे बँकेत खाते आहे. क्वचितच अशी एखादी व्यक्ती असेल जिचे बँकेत एकही खाते नाही. लोकांचे तर बँकेत दोन-दोन खाते आहेत. काही जणांचे दोनपेक्षा जास्त […]

Posted inTop Stories

भाडेकरू घरमालकाच्या संपत्तीवर कब्जा करू शकतात का ? सुप्रीम कोर्टाने स्पष्टच सांगितलं

Property News : देशात फार पूर्वीपासून रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक केली जात आहे. रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रिअल इस्टेट मधील गुंतवणूक गुंतवणूकदारांना चांगला नफा देखील मिळवून देत आहे. काही लोक घर किंवा व्यावसायिक मालमत्ता, जसे की दुकानाचे गाळे खरेदी करतात आणि यात भाडेकरू ठेवत असतात. जेव्हा घर किंवा व्यावसायिक मालमत्ता […]

Posted inTop Stories

सर्वसामान्यांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेला LPG सिलेंडरच्या किमती होणार कमी ? मोदी सरकार घेणार निर्णय

LPG Price Will Decrease : गेल्या काही वर्षांपासून भारतात महागाईमुळे सर्वसामान्य जनता फार भरडली जात आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनता अक्षरशः त्रस्त झाली आहे. पण आता नवीन वर्षात सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. कारण की, नवीन वर्षात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. एक जानेवारी 2024 ला एलपीजी सिलेंडरचे दर सुधारित होणार […]

Posted inTop Stories

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसणार ! ‘या’ जिल्ह्यात पडणार पाऊस, पंजाबरावांचा मोठा दावा

Panjabrao Dakh Havaman Andaj : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी मात्र काही दिवसांचा काळ बाकी आहे. येत्या दोन दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. दरम्यान नवीन वर्ष 2024 ची सुरुवात अवकाळी पावसाने होऊ शकते असा अंदाज समोर आला आहे. जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हा हवामान अंदाज दिला आहे. खरे तर नोव्हेंबर महिन्याचा शेवट अवकाळी […]

Posted inTop Stories

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा केव्हा सुरू होणार ? एम एस आर डी सी कडून मोठे अपडेट

Mumbai-Nagpur Expressway : राजधानी मुंबईतील उपराजधानी नागपूर यांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग विकसित केला जात आहे. समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून या मार्गाचे आतापर्यंत 600 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गाने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई परस्परांना कनेक्ट होणार आहेत. परिणामी राज्याचे कृषी, उद्योग आणि पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारणार आहे. या […]

Posted inTop Stories

मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर किती राहणार ? वाचा सविस्तर

Mumbai Jalna Vande Bharat Express : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला लवकरच आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रातून एकूण सहा वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांचे ‘ही’ मागणी होणार पूर्ण ? निवडणुकांमुळे मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

7th Pay Commission : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघा चार दिवसांचा काळ बाकी आहे. दरम्यान नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या नवीन वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामुळे शासन सरकारी कर्मचाऱ्यांना साधण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. खरेतर, सरकारी कर्मचाऱ्यांची वोट बँक खूप मोठी […]

Posted inTop Stories

आनंदाची बातमी ! राज्यात प्रस्तावित असलेल्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसची ट्रायल रन यशस्वी, केव्हा सुरू होणार ट्रेन?

Vande Bharat Express : सध्या राज्यासह संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेस या हायस्पीड ट्रेनची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. 2019 मध्ये सुरू झालेली ही हाय स्पीड ट्रेन देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे येत्या काही महिन्यात आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर या […]

Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! 31 डिसेंबरला ‘या’ मार्गावर चालवल्या जाणार अतिरिक्त विशेष लोकल

Mumbai News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. नवीन वर्ष सुरु होण्यास मात्र तीन दिवसांचा काळ बाकी आहे. यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी अर्थातच 31 डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडणार आहेत. […]