Government Employee News : देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये आठवा वेतन आयोगाबाबत मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार आठवा वेतन आयोग लागू करणार असे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट नुसार देशातील जवळपास 48.67 लाख केंद्रीय कर्मचारी आणि […]
लिव्ह-इनमध्ये जन्मलेल्या मुलाला वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळणार की नाही ? उच्च न्यायालयाच्या वकिलांनी स्पष्टचं सांगितलं
Property Rights : भारतीय संस्कृतीत काळानुरूप थोडासा बदल पाहायला मिळत आहे. खरे तर दीडशे वर्षे इंग्रजांनी आपल्यावर अधिराज्य गाजवले मात्र गुलामीच्या काळातही तेव्हाच्या भारतीयांनी पाश्चिमात्य संस्कृतीला भारतीय संस्कृतीवर हावी होऊ दिले नाही. आता मात्र भारत इंग्रजांच्या तावडीतून आझाद झाल्यानंतर भारताच्या संस्कृतीवर पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा पाहायला मिळत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष चार महिने आणि […]
आनंदाची बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार, किती वाढणार Retirement Age ?
State Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना लागू करणे सोबतच सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत मागणी केली जात आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा देखील केला आहे. शासनाला या संदर्भात वारंवार निवेदने […]
मोठी बातमी ! आगामी 6 दिवस ‘या’ राज्यात बरसणार मुसळधार पाऊस, IMD चा ईशारा
Rain Alert 2023 : सध्या राज्यासह संपूर्ण देशातील हवामानात बदल झाला आहे. देशातील काही राज्यांमध्ये कडाक्याची थंड पडत आहे तर काही ठिकाणी अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे. तर देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने आगामी सहा दिवस देशातील काही भागांमध्ये मुसळधार […]
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वरुणराजाच आगमन ! ‘या’ भागात बरसणार मुसळधार पाऊस
Weather Update : येत्या सहा दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. दरम्यान या नवीन वर्षाच्या अर्थातच 2024 च्या सुरुवातीलाच देशातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आली आहे. यामुळे अगदी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. अवकाळी पावसामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारून चालणार नाही. […]
कर्मचाऱ्यांची कोरोना काळापासूनची मागणी अखेर होणार पूर्ण ! हा लाभ मिळणार
Government Employee News : केंद्र शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी आठवा वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे. केंद्र शासनाने सध्या स्थितीला शासन दरबारी आठवा वेतन आयोग लागू करणे बाबत कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या सचिवांनीच हे स्पष्टीकरण दिले आहे. खरे तर, गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्ट मध्ये सातत्याने आठवा […]
फिटमेंट फॅक्टर वाढल्यानंतर महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा पगार किती रुपयांनी वाढणार ? वाचा सविस्तर
State Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांपासून मीडिया रिपोर्टमध्ये कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार असा दावा केला जात आहे. पुढल्या वर्षी अर्थातच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका राहणार आहेत. शिवाय महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने तसे संकेत दिले आहेत. […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! महागाई भत्त्यात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ होणार, किती वाढणार DA ? वाचा
Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के एवढा आहे. या चालू वर्षात अर्थातच 2023 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढीचा […]
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ 6 मार्गावर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, महाराष्ट्रालाही मिळणार लाभ
Maharashtra Railway : रेल्वे हे प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. देशातील जवळपास निम्म्याहून अधिक जनसंख्या प्रवासासाठी रेल्वेचा वापर करते. आपल्या देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही निश्चितच अधिक आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित व्हावा यासाठी विशेष प्रयत्न देखील करत आहे. याचं प्रयत्नाचा एक भाग म्हणून वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील […]
दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 5 रुपये अनुदान, पैसे थेट बँक खात्यात जमा होणार का दूध संघाला मिळणार ?
Milk Subsidy : गेल्या काही वर्षांपासून दुधाचा धंदा हा मोठा आव्हानात्मक बनला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना पशुखाद्याच्या वाढत असलेल्या किमती, इंधनाची वाढलेले दर वाढलेली महागाई या सर्व पार्श्वभूमीवर या व्यवसायात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे उत्पादित झालेल्या दुधाला देखील अपेक्षित असा भाव दिला जात नाहीये. यामुळे आता या व्यवसायापासून बरेचजण दुरावले आहेत. […]