Posted inTop Stories

आपल्या देशात घटस्फोट घेण्याची प्रक्रिया कशी असते ? वाचा सविस्तर माहिती

India Divorce Rule : आपल्या देशात लग्न हा एक संस्कार समजला जातो. एकदा एखाद्या सोबत रेशीमगाठ बांधली गेली की ती सात जन्मांसाठी बांधली जाते, अशी मानता आहे. मात्र अलीकडे आपल्या भारतीय संस्कृतीत परदेशी संस्कृतीचा मोठा पगडा पाहायला मिळत आहे. वेस्टर्न कल्चर पूर्णपणे भारतीय लोकांनी आत्मसात केले आहे. त्यामुळे लाइफस्टाईल तर बदललीच आहे शिवाय भारतीय संस्कृतीमधील […]

Posted inTop Stories

बातमी कामाची ! Bank Account मध्ये जर किमान शिल्लक रक्कम नसेल तर दंड लागणार का ? RBI म्हणतंय की….

Banking News : जर तुमचेही बँकेत खाते असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. खरे तर आपल्या देशात अलीकडे बँक खातेधारकांची संख्या वाढली आहे. आता खेड्यापाड्यात राहणाऱ्या अशिक्षित लोकांना देखील बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यात आले आहे. विशेषता केंद्रातील मोदी सरकारने जनधन योजना राबवल्यानंतर बँकेतील खातेधारकांची संख्या अधिक वाढली आहे. अनेकांचे तर एकापेक्षा अधिक बँक […]

Posted inTop Stories

जानेवारी महिन्यात कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान ? जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी स्पष्टचं सांगितलं

January Weather Update : गेल्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी लागली. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देखील अवकाळी पाऊस बरसला. काही ठिकाणी तर अक्षरशः गारपीट देखील झाली होती. शिवाय डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली. अवकाळी पावसामुळे राज्यातील विविध भागांमध्ये सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले. रब्बी पिकांचे […]

Posted inTop Stories

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! मुलींना वडिलांच्या संपत्तीत किती हिस्सा मिळणार ? मा. न्यायालय म्हणतय…

Supreme Court Decision : आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांना देवीचा दर्जा मिळाला आहे. महिलांना लक्ष्मीचे रुप मानले जाते. मुलगी ही घरातील सर्वच व्यक्तींवर अपार प्रेम करते. पण मुलगी आपल्या वडिलांवर सर्वात जास्त प्रेम करते. वडिलांचा देखील आपल्या मुलीवर खूप जीव असतो. मात्र आपला समाज नेहमीच पुरुषप्रधान राहिला आहे. समाजाच्या रूढीवादी विचारसरणीत महिलेला कायमच दुय्यम दर्जा मिळतोय. […]

Posted inTop Stories

गुड न्यूज ! जानेवारी महिन्यापासून ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्के वाढणार, वाचा सविस्तर

Government Employee DA Hike : येत्या आठ ते नऊ दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. नवीन वर्षात अनेक जण नवीन संकल्प घेऊन पुढे वाटचाल करणार आहेत. दरम्यान या नवीन वर्षाच्या पूर्वीचं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी पश्चिम बंगालमधील राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची आहे. […]

Posted inTop Stories

गव्हाच्या पिकाला मॅग्नेशियम दिले पाहिजे का ? कृषी तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती

Wheat Farming : गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचा हा लेख खूपच खास राहणार आहे. गहू हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वचं जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात उत्पादित केले जाते. यंदा मात्र कमी पावसामुळे गहू लागवडीखालील क्षेत्र थोडेसे कमी झाले आहे. पण ज्या शेतकऱ्यांकडे पुरेशी पाण्याची व्यवस्था होती त्या शेतकऱ्यांनी यंदाही या पिकाची पेरणी केली आहे. दरम्यान, उत्पादकांच्या माध्यमातून सातत्याने […]

Posted inTop Stories

मुंबई आणि पुण्यात 1 BHK फ्लॅटची किंमत किती ? वाचा सविस्तर

Mumbai And Pune Flat Rate : आपल्यापैकी अनेकांचे नवीन घर घेण्याचे स्वप्न असेल. काही लोकांनी हे स्वप्न पूर्ण केले असेल तर काही लोक या स्वप्नासाठी आजही अहोरात्र काबाडकष्ट करत असतील. अलीकडे घरांच्या किमती देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. यामुळे घराच्या स्वप्नांसाठी नागरिकांना अधिकची मेहनत घ्यावी लागत आहे. अनेकजण होम लोन घेऊन आपले स्वप्न पूर्ण करत […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ही’ प्रलंबित मागणी नवीन वर्षात होणार पूर्ण ! कर्मचाऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ

Government Employee : जर तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून शासकीय सेवा बजावत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी सरकारी नोकरदार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास आहे. खरे तर वर्ष 2023 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास राहिली आहे. या चालू वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे. यावर्षी एकूण आठ टक्के महागाई भत्ता वाढला […]

Posted inTop Stories

पुणेकरांसाठी गुड न्यूज ! ‘ही’ विशेष एक्सप्रेस रेल्वे गाडी आता 31 मार्च 2024 पर्यंत धावणार

Pune Railway News : पुण्यातील सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. नववर्षाच्यापूर्वीच पुणेकरांना रेल्वेने एक मोठी भेट दिली आहे. खरे तर देशातील सर्वसामान्य नागरिक प्रवासासाठी रेल्वेला सर्वात जास्त महत्त्व देतात. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असतो शिवाय रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. अशा परिस्थितीत रेल्वेने देशात कोणत्याही भागात […]

Posted inTop Stories

पंजाबरावांचा मोठा दावा ! राज्यात आणखी इतके दिवस हवामान कोरडे राहणार, पण ‘या’ तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात मुसळधार बरसणार

Panjabrao Dakh News : महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठा बदल होत आहे. वातावरणात सातत्याने चेंजेस येत आहेत. गेल्या महिन्यात राज्यात मुसळधार अवकाळी पाऊस झाला होता. या चालू महिन्यातील पहिल्या आठवड्यातही अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. तदनंतर मात्र राज्यातील हवामान पुन्हा एकदा पूर्व पदावर आले आहे. आता गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात गारठा वाढू […]