Gas Cylinder Low Price : गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्य नागरिक इंधनाचे वाढत असलेले दर, गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव यामुळे खूपच हैराण आहेत. वाढत्या महागाईचा हा आलेख पाहता आता सर्वसामान्य नागरिकांना महिन्याकाठी येणारा पगार पुरत नाहीये. सर्वसामान्य नागरिक महिन्याला येणारा पगार पुरत नसल्याची […]
कितीही विषारी अन चपळ साप / नाग राहूद्या ‘या’ वस्तू असल्यावर तो कधीच घरात प्रवेश करू शकत नाही ! जाणकार लोकांनी दिली मोठी माहिती
Snake Viral News : सापाच नुसतं नाव ऐकलं तरी अनेकांना थंडा घाम फुटतो. सापाला पाहून तर आपली भीतीने गाळण उडते. माणुस कीतीही बलवान असला तरी साप समोर आला की तो बलवान भित्राचं बनतो. जर आपल्या घरात किंवा अंगणात साप आला तर आपण त्याला दूर पळवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र सापाला दूर घालवण्याच्या नादात अनेकदा लोकांना […]
रेल्वे एकाच वेळी लाँच करणार 3 वंदे भारत एक्सप्रेस ! कोणत्या मार्गावर धावणार ? वाचा सविस्तर
Vande Bharat Railway : भारतीय रेल्वे एक मोठा निर्णय घेणार आहे. रेल्वे एकाच वेळी तीन वंदे भारत एक्सप्रेस लॉन्च करणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील एक मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली हाय स्पीड ट्रेन आहे. ही गाडी संपूर्ण भारतीय बनावटीची असून या गाडीचा कमाल वेग 160 किलोमीटर […]
अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे दर्शन होणार सोपे अन सुपरफास्ट ! रेल्वे ‘या’ शहरातून चालवणार 1000 रेल्वेगाड्या, वाचा सविस्तर
Railway News : गेल्या काही वर्षांपासून भारतासह संपूर्ण जगातील रामभक्त ज्या राम मंदिराची आतुरतेने वाट पाहत होते ते अयोध्या स्थित प्रभू श्रीरामांचे मंदिर आता राम भक्तांसाठी खुले केले जाणार आहे. या मंदिरात लवकरच प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर नवीन वर्षात हे मंदिर राम भक्तांसाठी खुले होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश येथील […]
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! नववर्षाच्या अगदी सुरुवातीलाचं महागाई भत्ता वाढणार, किती वाढणार DA ?
Government Employee News : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून, फ्रेंड सर्कलमधून कोणी शासकीय सेवा देत असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर हे चालू 2023 वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास राहिले आहे. या चालू वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 8 टक्क्यांनी वाढला आहे. दरम्यान या […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, जुनी पेन्शन योजनेबाबत मोदी सरकारने दिली मोठी अपडेट, सरकार म्हणतंय….
Old Pension Scheme : 2004 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात 2005 नंतर जे कर्मचारी शासकीय सेवेत रुजू झाले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना ऐवजी नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र या नवीन […]
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! Pune रेल्वे स्थानकावरून ‘या’ शहरासाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, वाचा सविस्तर
Pune Railway News : वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झालेली संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन आहे. या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. ही गाडी देशभर लोकप्रिय होत आहे. या एक्स्प्रेसबाबत प्रवाशांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळतं आहे. सुरुवातीला ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली होती. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील अन्य […]
पंजाबरावांचा मोठा दावा ! ‘या’ तारखेपासून पुन्हा महाराष्ट्र ओला-चिंब भिजणार, ‘त्या’ जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसणार
Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर, दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून म्हणजेच दिवाळीनंतर थंडीचा जोर वाढत असतो. यंदा मात्र डिसेंबर महिन्याचा पहिला पंधरवाडा उलटला आहे पण तरीही थंडीचा जोर वाढत नाहीये. दोन दिवसांपूर्वी राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान निवळले आणि […]
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 44% वाढ होणार ! शासन ‘ही’ प्रलंबित मागणी करणार मान्य, वाचा सविस्तर
Government Employee News : केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीनंतर आठवा वेतन आयोगाची भेट मिळणार अशी आशा आहे. खरे तर सध्याचा सातवा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता. यासाठी 2014 मध्ये समितीची स्थापना करण्यात आली होती. म्हणजेच आयोगाची स्थापना होऊन दोन वर्षांनी आयोग लागू करण्यात आला. सातवा वेतन आयोग हा सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर दहा […]
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! सोयाबीन बाजारभावात दोनशे रुपयांची घसरण, सध्या पिवळ्या सोन्याला काय भाव मिळतोय?
Soyabean Rate : रब्बी हंगामातील पिकांची पेरणी होऊन आता जवळपास एक ते दीड महिन्यांचा काळ उलटला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची सोय उपलब्ध होती आणि ज्या ठिकाणी मान्सून मध्ये चांगला पाऊस झाला होता अशा ठिकाणी रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. आता रब्बी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. गहू, हरभरा या पिकांना वाढत्या थंडीचा फायदा […]