Posted inTop Stories

महाराष्ट्रातील ‘या’ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणार 60 हजार रुपयाची आर्थिक मदत ! शिंदे सरकारची मोठी घोषणा

Government Scheme : आगामी वर्षे अर्थातच 2024 हे निवडणुकांचे वर्ष राहणार आहे. पुढील वर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत सोबतच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका देखील राहणार आहेत. सुरुवातीला लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होतील आणि त्यानंतर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अर्थातच येत्या काही महिन्यात निवडणुकांना सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. दरम्यान, […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! कापसाच्या बाजारभावात सुधारणा, इथं मिळाला सर्वोच्च भाव, पहा….

Cotton Market Price : यंदा बाजारात कापसाला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. म्हणून पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे हे पीक शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरू लागले आहे. दोन वर्षांपूर्वी कापसाला बाजारात दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळाला होता. पण गेल्या हंगामात बाजारभाव कमी झालेत. यंदा मात्र कमी पावसामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात […]

Posted inTop Stories

काय सांगता ! RBI ने ‘या’ कारणांमुळे बंद केलेत 5 रुपयांचे कॉइन, वाचा कोणते कॉइन झालेत बंद ?

Banking News : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रोकड व्यवहार कमी झाले आहेत. आता कॅशलेस इकॉनोमीला विशेष प्राधान्य दिले जात आहे. सरकारने देखील रोकड व्यवहार कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. रोकड व्यवहार करण्याऐवजी कॅशलेस व्यवहार झाले पाहिजेत यासाठी शासनाकडून सर्वसामान्यांना प्रोत्साहित केले जात आहे. हेच कारण आहे की, आता ऑनलाइन पेमेंट करण्याला विशेष पसंती मिळत […]

Posted inTop Stories

विवाहित बहिणीच्या संपत्तीत भावाचा किती अधिकार असतो ? सुप्रीम कोर्टाने स्पष्टचं सांगितले

Property Rights : आपल्या देशात संपत्तीवरुन नेहमीच वाद-विवाद पाहायला मिळतात. वेळोवेळी न्यायालयाच्या माध्यमातून देखील संपत्ती बाबत मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जातात. तथापि अनेकदा संपत्तीचे वादविवाद कोर्टात जातात आणि कोर्ट अशा प्रकरणांवर सुनावणी घेऊन योग्य तो निकाल देत असते. दरम्यान अनेकांच्या माध्यमातून विवाहित बहिणीच्या संपत्तीत भावाला पण हिस्सा मिळतो का हा सवाल उपस्थित केला जात होता. […]

Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ एमआयडीसीपर्यंत मेट्रो धावणार, नव्याने सुरू झालेल्या मेट्रो मार्गाचा विस्तार होणार

Mumbai Metro News : राज्यातील मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरात मेट्रो सुरू करण्यात आली आहे. शहरांमधील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच काही दिवसांपूर्वी नवी मुंबई शहरातील गेल्या अकरा वर्षांपासून रखडलेला मेट्रो मार्ग सुरू झाला आहे. बेलापूर ते पेंढार या मार्गावर मेट्रो सुरू करण्यात […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसानचा सोळावा हफ्ता

Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि नववर्षाच्या आधीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पी एम किसान ही केंद्रातील मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची रक्कम मिळते. यामुळे गरजू शेतकऱ्यांच्या संसाराला मोठा हातभार लागतो. पण ही रक्कम शेतकऱ्यांना […]

Posted inTop Stories

मतदानापूर्वी राज्यातील महिलांना साडीचा आहेर ! राज्य सरकार ‘या’ सणाला देणार मोफत साडी, विधानसभेत सरकारची माहिती

Maharashtra News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश या तीन राज्यात बीजेपीने सत्ता काबीज केली आहे. काँग्रेसला फक्त तामिळनाडू या एकमेव राज्यात सत्ता काबीज करता आली. या विधानसभा निवडणुकांमध्ये पीएम मोदींची जादू कामी आली तर काही […]

Posted inTop Stories

कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट काढण्यासाठी कोण-कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कुठं करावा ? वाचा सविस्तर

Caste Validity Certificate Document List : उच्च शिक्षणासाठी, राजकारणात, सरकारी नोकरीत अशा विविध ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट या दोन कागदपत्रांची गरज भासत असते. मात्र ही दोन कागदपत्रे काढताना सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. सामान्यांना हे दोन्ही सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट सादर करावी लागतात, यासाठी अर्ज कुठे करावा लागतो याची फारशी […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही ? फडणवीस यांनी सांगितली मन की बात

Old Pension Scheme : राज्यासह संपूर्ण देशभरात सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून नवीन पेन्शन योजनेचा विरोध केला जात आहे. नवीन योजना शेअर बाजारावर आधारित असल्याने ही योजना रद्दबातल करून पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने जुनी योजना लागू करावी ही मागणी कर्मचाऱ्यांनी उचलून धरली आहे. यासाठी मुंबईसह दिल्ली पर्यंत वेळोवेळी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार देखील उपसले आहे. […]

Posted inTop Stories

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 10वी, 12वी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; वाचा संपूर्ण वेळापत्रक

10th 12th Board Exam Timetable : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थातच सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. खरेतर डिसेंबर महिना सुरु झाला की, विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेध लागते. कारण की नवीन वर्षात अगदी सुरुवातीलाच म्हणजेच जानेवारी महिन्यापासून दहावी आणि बारावीचे फायनल प्रॅक्टिकल सुरू होतात. त्यानंतर […]