Posted inTop Stories

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! जिल्ह्यात विकसित होणार नवीन रस्ता, 30 कोटी 32 लाखाचा निधी मंजूर, कसा असणार रूट ? वाचा सविस्तर

Pune Highway News : राज्यात सध्या विविध रस्ते विकासाच्या कामांनी गती पकडली आहे. शहरा-शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी विविध रस्ते तयार केले जात आहेत. यामध्ये पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात देखील विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे राज्यातील रस्ते वाहतूक आधीच्या तुलनेत अधिक मजबूत होत आहे. रस्ते वाहतूक सुधारत असल्याने सर्वसामान्यांना वाहतूक कोंडी मधून […]

Posted inTop Stories

आनंदाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजनेत होणार बदल, जुनी पेन्शन योजनेप्रमाणे मिळणार फिक्स पेन्शन, वाचा सविस्तर

Government Employee News : सध्या राज्यासह संपूर्ण देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत. याशिवाय, निवडणूक आयोगाने पुढल्या वर्षी महाराष्ट्रासह काही अन्य प्रमुख राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे, आता सर्वत्र निवडणुकीचे पडघम वाचू लागले आहेत. निवडणुकीत […]

Posted inTop Stories

पुणेकरांसाठी गुड न्यूज ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार थेट विमान सेवा, आता मुंबईला जाण्याची गरज नाही, वाचा सविस्तर

Pune News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी शहरातील विमान प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची राहणार आहे. खरे तर, शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून गेल्या काही दशकांमध्ये रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. याचा परिणाम म्हणून देशांतर्गत दळणवळण व्यवस्था चांगली मजबूत झाली […]

Posted inTop Stories

शिंदे सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ‘इतकी’ मदत देणार, वाचा सविस्तर

Agriculture News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाला आहे. 25 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरु आहे. विशेष म्हणजे काही भागात गारपीट देखील झाली आहे. अवकाळी पावसाने आणि गारपीटीने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विशेष बाब अशी की आज देखील हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. एवढेच […]

Posted inTop Stories

हवामान खात्याचा नवीन अंदाज वाढवतोय काळजाची धडधड ! महाराष्ट्रात पुन्हा गारपीटीची शक्यता, कोणत्या जिल्ह्यात गारा पडणार ? वाचा सविस्तर

Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. मानसूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. खरे तर महाराष्ट्रात 24-25 नोव्हेंबर पासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. म्हणजे गेल्या चार ते पाच दिवसांच्या काळात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसला आहे. 25, 26 आणि 27 नोव्हेंबरला मात्र पावसाची तीव्रता सर्वाधिक पाहायला मिळाली. 26 […]

Posted inTop Stories

पुण्याच्या शेतकऱ्याचा नवखा प्रयोग ! ब्राजील देशातील ‘या’ फळाची केली यशस्वी लागवड, साडेतीन बिघा जमिनीतून मिळवला चार लाखांचा नफा 

Pune Successful Farmer : अलीकडे शेती करतांना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. सातत्याने वाढत असलेल्या कृषी निविष्ठांच्या किमती, वाढलेले इंधनाचे दर, वाढलेले शेतमजुरीचे दर यामुळे शेती व्यवसाय आता परवडत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे एकीकडे उत्पादन खर्च वाढत आहे तर दुसरीकडे अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामान, दुष्काळ यांसारख्या नानाविध संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित […]

Posted inTop Stories

ब्रेकिंग ! MPSC ने जारी केल 2024 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक ; ‘इथं’ पहा संपूर्ण Timetable

MPSC Exam Timetable 2024 : महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असलेल्या नवयुवक तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षांची आणि प्रामुख्याने एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमपीएससी आयोगाने अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2024 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. खरे तर एमपीएससीच्या […]

Posted inTop Stories

आनंदाची बातमी ! गव्हाचे पिक शेतकऱ्यांना बनवणार मालामाल; ‘या’ नव्याने विकसित जातीपासून मिळणार 81 क्विंटलपर्यंतचे उत्पादन, वाचा सविस्तर

Wheat Farming : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात रब्बी हंगामातील पिकांच्या व्यवस्थापनासाठी शेतकरी बांधव लगबग करत आहे. काही भागात रब्बी हंगामाच्या पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे तर काही ठिकाणी अजूनही पेरणीची कामे अपूर्ण आहेत. गव्हाचा विचार केला असता वेळेवर गव्हाची पेरणी कधीच पूर्ण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना गव्हाची वेळेवर प्रयत्न करता आले नाही ते शेतकरी आता […]

Posted inTop Stories

खुशखबर ! आता Phone Pay देणार पर्सनल लोन, केव्हापासून सुरु होणार नवीन सुविधा, वाचा सविस्तर

Phone Pay Personal Loan Details : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल पेमेंट ॲप्लिकेशनचा वापर मोठा वाढला आहे. विशेषतः जेव्हापासून केंद्रातील मोदी सरकारने रोकड व्यवहाराऐवजी कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे तेव्हापासून आपल्या देशात ऑनलाइन पेमेंट मोठ्या प्रमाणात केले जाऊ लागले आहे. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी यूपीआयचा वापर होत आहे. यासाठी वेगवेगळ्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशन वापरल्या […]

Posted inTop Stories

बँकेकडून कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्ज कोणाला फेडावं लागत ? काय सांगतो RBI चा नियम

Banking News : आपल्यापैकी अनेक जण संसाराच्या गरजा भागवण्यासाठी कर्ज काढत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज काढले जाते. आपल्याला गरजेनुसार कर्ज मिळतं. जसं की जर घर बांधायचे असेल तर होम लोन, जर वाहन खरेदी करायची असेल तर वेहिकल लोन किंवा इतर काही वैयक्तिक कारणांसाठी लोन हवं असेल तर पर्सनल लोन मिळतं. खरे तर अलीकडे बँका ग्राहकांना […]