Posted inTop Stories

‘हा’ 48 HP चा ट्रॅक्टर शेतकऱ्यांमध्ये आहे खूपचं लोकप्रिय, शेतीची कामे झालीत फारच सोपी, किंमत किती ? वाचा…

John Deere Tractor News : गेल्या काही दशकात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा आणि नवीन तंत्रज्ञानाचा मोठा वापर होऊ लागला आहे. यांत्रिकीकरणामुळे आता शेतीचा व्यवसाय आधीच्या तुलनेत निश्चितच सोपा झाला आहे. पूर्वी शेतीमधील जे काम करण्यासाठी मजुरांना एका दिवसाचा काळ लागायचा ते काम आता ट्रॅक्टर सारख्या यंत्रांच्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटात पूर्ण होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अधिकचे […]

Posted inTop Stories

28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत ‘असं’ राहणार महाराष्ट्रातील हवामान; कुठं बरसणार अवकाळी, कुठं होणार गारपीट ? वाचा नवीन हवामान अंदाज

Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील हवामानातं गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहे. हवामानातील लहरीपणा राज्यातील शेतकऱ्यांची काळजाची धडधड वाढवत आहे. काल राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. 26 नोव्हेंबरला धुळे, अहमदनगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील काही भागात गारपीट देखील झाली. गारपीटीमुळे […]

Posted inTop Stories

‘या’ जातीच्या गव्हाची 15 डिसेंबर पर्यंत करता येणार पेरणी, मिळणार विक्रमी उत्पादन, वाचा सविस्तर

Wheat Variety : गहू हे भारतात उत्पादित केले जाणारे एक मुख्य अन्नधान्य पीक आहे. या पिकाची 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान वेळेवर पेरणी केली जाते. तसेच काही शेतकरी बांधव 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत देखील गव्हाची पेरणी करतात. या कालावधीत उशिरा गहू पेरणीसाठी उपयुक्त वाणाची पेरणी करणे आवश्यक असते. जर सुधारित जातींची […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात ऐन हिवाळ्यात गारपीट अन पाऊस पडण्याचे नेमके कारण काय ? डिसेंबरमध्येही पडणार का अवकाळी ? हवामान विभागाने दिली मोठी माहिती

Maharashtra Rain : भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात 28 तारखेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. विशेष म्हणजे काल अर्थातच 26 नोव्हेंबर रोजी राज्यातील छत्रपती संभाजी नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान भारतीय हवामान विभागाचा हा अंदाज […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! पांढऱ्या सोन्यात तेजीचे संकेत, किती वाढणार कापूस बाजारभाव ? वाचा सविस्तर

Cotton Market 2023 : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश विभागातील प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यांमधील शेतकऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. कारण की, दिवाळीनंतर पांढर सोन पुन्हा एकदा चमकल आहे. बाजारात आता तेजी येऊ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. […]

Posted inTop Stories

नागरिकांनो सावधान! महाराष्ट्रातील ‘या’ सहा जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याचा नवीन अंदाज काय म्हणतोय ?

Maharashtra Havaman Andaj : गेल्या 24 तासात महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे. काही ठिकाणी तर गारपीट देखील झाली आहे. गारपिटीमुळे विविध भागातील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे या गारपिटीने सर्वाधिक नुकसान केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात काही भागात गारपीट झाली आहे. याशिवाय धुळे, नंदुरबार, […]

Posted inTop Stories

तुमचे ATM कार्ड हरवलय कां ? मग ‘या’ नंबरवर एक कॉल करा, नाहीतर….

ATM Card Lost : अलीकडे भारतात बँक खातेधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः केंद्र शासनाने जनधन योजना राबवल्यानंतर बँक खातेधारकांची संख्या झपाट्याने विस्तारली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये देशातील बहुतांशी बँक खातेधारकांकडे ATM कार्ड आले आहे. ATM मुळे आता खातेधारकांना देशातील कोणत्याही ठिकाणावरून सहजतेने बँकेतील पैसे काढता येऊ लागले आहेत. यामुळे पैशांचे व्यवहार […]

Posted inTop Stories

Pm Svanidhi Scheme : सरकारची भन्नाट योजना ! ‘या’ लोकांना मिळणार 50,000 पर्यंतचे कर्ज; व्याज पण भरावे लागणार नाही, मिळणार ‘एवढी’ सबसिडी

Pm Swanidhi Scheme : केंद्रातील मोदी सरकारने 2014 मध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर देशातील नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. महिला, शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार, फेरीवाले इत्यादीं लोकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. यामध्ये कोरोना काळात सुरू करण्यात आलेल्या पीएम स्वनिधी योजनेचा देखील समावेश होतो. खरंतर कोरोनामध्ये भारतासह संपूर्ण देशात लहान मोठ्या सर्वच उद्योगधंद्यांना खूप मोठा […]

Posted inTop Stories

पुणे, मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ एक्सप्रेस गाड्या धावणार नाहीत, कारण काय?

Maharashtra Railway News : पुणे आणि मुंबई मधील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. खरे तर राज्याच्या राजधानीतून सांस्कृतिक राजधानीला ये-जा करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. पुणे ते मुंबई या दरम्यान कामानिमित्त दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची […]

Posted inTop Stories

तारीख ठरली ! PM किसानचा 16वा हफ्ता ‘या’ महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार, कसा घेणार योजनेचा लाभ ?

PM Kisan Yojana Details : देशातील शेतकऱ्यांचा उत्थानासाठी केंद्रातील मोदी सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. पीएम किसान ही देखील अशीच एक योजना आहे. ही स्कीम दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी योजनेपैकी एक आहे. पीएम किसानची सुरुवात 2019 मध्ये झाली असून तेव्हापासून आजतागायत ही योजना अविरतपणे सुरू आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना लाभ दिला […]