Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! शिंदे सरकार ‘या’ तीन प्रलंबित मागण्या करणार पूर्ण, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. जर तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी कर्मचारी म्हणून राज्य शासकीय सेवेत सेवा देत असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी विशेष महत्त्वाची ठरणार आहे. कारण की आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्तमान […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात सुरू झाला हिवाळा + पावसाळा ! येत्या 48 तासात महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Havaman Andaj : यंदाची दिवाळी फक्त सात दिवसांवर येऊन ठेपली आहे. दहा नोव्हेंबर रोजी धनतेरस आणि या दिवसापासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात होणार आहे. 10 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत यावर्षी दिवाळीचा सण संपूर्ण देशात सेलिब्रेट होणार आहे. खरंतर दिवाळीच्या पूर्वीच राज्यात थंडीची चाहूल लागत असते. महाराष्ट्रात दरवर्षी दिवाळीपूर्वी कडाक्याच्या थंडीला सुरुवात होते. यावर्षी […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! पिक विमा योजनेबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली अपडेट, वाचा सविस्तर

Pik Vima Yojana Maharashtra : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे फळ पिक विमा योजनेबाबत. खरंतर, फळ पिक विमा योजनेत केळी या पिकाचा नुकताच समावेश करण्यात आला आहे. या आधी केळी पिकाचा पळ पिक विमा योजनेत समावेश नव्हता. पण गेल्यावर्षीपासून हे देखील पिक विमा योजनेत समाविष्ट […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांना येणार अच्छे दिन ! महागाई भत्त्यात होणार चक्क 5% वाढ, सरकार केव्हा घेणार निर्णय ? वाचा सविस्तर

Government Employee DA Hike Update : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी सरकारी सेवेत कार्यरत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आणि कामाची ठरणार आहे. खरंतर, येत्या आठ ते नऊ दिवसात संपूर्ण देशात दिवाळीचा आनंददायी पर्व साजरा होणार आहे. दिवाळीनंतर अवघ्या दिड महिन्यानंतर नववर्षाला सुरुवात होणार आहे. दरम्यान नवीन वर्षात […]

Posted inTop Stories

दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांचा 4% महागाई भत्ता अखेर वाढला, जीआर निघाला

7th Pay Commission : दिवाळीपूर्वी राज्यात कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे महागाई भत्ता वाढी संदर्भात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशात नवरात्र उत्सवाचा पवित्र सण साजरा झाला आहे. या नवरात्र उत्सवात केंद्र शासनाने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला होता. केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 […]

Posted inTop Stories

शिंदे सरकारची मोठी घोषणा ! महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार तब्बल 7 हजार रुपयांची वाढ, वाचा डिटेल्स

Maharashtra Government Employee : सणासुदीच्या काळात शासनाकडून वेगवेगळ्या घोषणा केल्या जातात. आगामी निवडणुकीचा काळ पाहता शासनाच्या ( Maharashtra Government ) माध्यमातून सर्वसामान्यांसाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहे. शेतकऱ्यांसाठी देखील शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी ( Employee ) देखील अनेक महत्त्वाचे निर्णय गेल्या काही महिन्यांच्या काळात शासनाच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत. अशातच आता शिंदे सरकारने […]

Posted inTop Stories

कुणबी जात प्रमाणपत्र कुठे आणि कसे मिळणार ? कोण-कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील ? वाचा सविस्तर

Kunbi Caste Certificate : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गरम आहे. Maratha Reservation या मागणीसाठी सध्या राज्यभर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे खरे शिल्पकार आहेत मनोज जरांगे पाटील. जरांगे यांनी जवळपास दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. मध्यंतरी शासनाला त्यांनी मराठा आरक्षण सरसकट लागू करण्यासाठी मुदत दिली होती. शासनाने मात्र दिलेल्या मुदतीत त्यांची […]

Posted inTop Stories

नोव्हेंबरमधील हवामान अंदाज : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आगामी 2 दिवस पावसाची शक्यता, पहा काय म्हटले IMD ?

Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात आता थंडीची चाहूल लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात थोडीशी घट पाहायला मिळत आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील वातावरणात गारवा तयार झाला आहे. एकंदरीत आता राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. पण हवामान खात्याने यावर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रासहित देशातील विविध राज्यांमध्ये थंडीचा जोर कमी राहणार असा अंदाज व्यक्त […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांच्या कष्टाचं चीज झालं ! पिवळ सोन कडाडलं, सोयाबीनची 7 हजाराकडे वाटचाल, कुठे मिळाला हंगामातील सर्वोच्च दर ? वाचा सविस्तर

Soyabean Market Price : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सोयाबीनचा बाजारभावात आता हळूहळू सुधारणा होऊ लागली आहे. खरंतर सोयाबीन ( Soyabean Market Price ) हे एक प्रमुख कॅश क्रॉप Cash Crop आहे. या पिकाची राज्यातील मराठवाडा, विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या विभागात कमी अधिक प्रमाणात सर्वत्र लागवड […]

Posted inTop Stories

शिंदे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जाहीर केला बोनस, कोणाला मिळणार लाभ ? वाचा सविस्तर

Eknath Shinde : शिंदे-फडणवीस-पवार सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास आहे. येत्या आठ दिवसात म्हणजेच दहा नोव्हेंबर पासून यंदा दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. दिवाळीचा सण मात्र एका आठवड्यावर येऊन ठेपला असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. या अशा आनंदाच्या पर्वात राज्य शासनाने राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना […]