Posted inTop Stories

बातमी कामाची ! जर चेक भरतांना रकमेपुढे Only किंवा फक्त लिहले नाही तर चेक बाऊन्स होऊ शकतो का ? RBI काय म्हणतंय ?

Banking News : भारतात बँक खाते धारकांची संख्या करोडोंच्या घरात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बँक खातेधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सरकारने बँक ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये मोठी मेहनत घेतली आहे. याच मेहनतीचा परिणाम म्हणून आज भारतात बँक ग्राहकांची संख्या खूपच मोठ्या प्रमाणात वधारली आहे. शिवाय गेल्या काही वर्षांमध्ये छोटे-मोठे व्यवहार देखील कॅश […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड; राज्यातील ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला 5,500 चा भाव ! अहमदनगरमध्ये काय भाव मिळतोय ? वाचा

Maharashtra Onion News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवाळी सणापूर्वीच अच्छे दिन आले आहेत. कारण की कांद्याच्या बाजारभावात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ नमूद केली जात आहे. कांदा बाजारभाव वधारले असल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. खरंतर पुढील महिन्यात दिवाळी सण येणार आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना सणासुदीच्या काळात पैशांची निकड भासत आहे. अशातच आता […]

Posted inTop Stories

हवामानात मोठा बदल; आज अरबी समुद्रातील तेज चक्रीवादळ तीव्र होणार ! ‘या’ भागात कोसळणार वादळी पाऊस

Maharashtra Havaman Andaj : अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळाला तेज असे नाव देण्यात आले असून आज या वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे आज 22 ऑक्टोबर रोजी अरबी समुद्रात तयार झालेल्या तेज चक्रीवादळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आज संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ रौद्ररूप धारण करणार असल्याचे सांगितले जात आहे. […]

Posted inTop Stories

महाराष्ट्राला लवकरच 473 किलोमीटर लांबीच्या महामार्गाची भेट मिळणार ! ‘या’ Expressway चे डिसेंबर 2023 मध्ये उदघाट्न होणार, नितीन गडकरींचा दावा

Maharashtra Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने सामूहिक प्रयत्नातून महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा मजबूत केल्या आहेत. पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी राज्यात विविध महामार्गांची कामे सुरु आहेत. यामध्ये मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग विकसित केला जात आहे. समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम […]

Posted inTop Stories

पुणेकरांसाठी गुड न्यूज ! ‘या’ मार्गावर सुरू होणार लोकल सेवा, किमान तिकीट दर असेल फक्त 5 रुपये, रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर, वाचा….

Pune Railway News : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी आहे. सध्या संपूर्ण देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. 15 ऑक्टोबरपासून संपूर्ण देशात नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. हा उत्सव 24 ऑक्टोबर पर्यंत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानंतर पुढल्या महिन्यात दिवाळीचा सण साजरा होणार आहे. अशा या सणासुदीच्या काळातच पुणेकरांसाठी एक गुड न्युज समोर आली आहे. […]

Posted inTop Stories

नमो शेतकरी योजना : 26 तारखेला मिळणार पहिला हफ्ता, जिल्हानिहाय शेतकऱ्यांची संख्या अंतिम होणार ! किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ ?

Namo Shetkari Yojana : एप्रिल 2023 मध्ये महाराष्ट्रातील शिंदे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने अर्थसंकल्प 2023-24 मध्ये नमो शेतकरी महासनमान निधी योजनेची घोषणा केली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या राज्यातील योजनेअंतर्गत पीएम किसान प्रमाणेच वार्षिक सहा हजार रुपये पात्र लाभार्थ्यांना मिळणार […]

Posted inTop Stories

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील आमदारांचे संख्याबळ वाढणार, आता राज्यात 288 नाही 360 आमदार होणार ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे संकेत

Maharashtra News : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात आमदारांचे संख्याबळ वाढणार आहे. खरंतर, महाराष्ट्रात विधानसभा आणि विधानपरिषद असे दोन विधिमंडळ आहेत. यापैकी विधानसभा या विधिमंडळात दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून नियुक्त उमेदवारांना स्थान दिले जाते. दरम्यान याच विधानसभेतील आमदारांची संख्या वाढवण्याबाबत वर्तमान सरकारकडून चाचपणी सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार दिवाळीला ‘या’ कर्मचाऱ्यांना देणार 12 हजार रुपये, कोणाला लाभ मिळणार ? वाचा….

State Employee News : पुढील महिन्यात दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. यंदा 12 नोव्हेंबर पासून दिवाळीचा सण सुरू होणार आहे. यामुळे सध्या नागरिकांमध्ये मोठे प्रसन्न वातावरण आहे. एकीकडे, राज्यात नवरात्र उत्सवाची धूम आहे तर दुसरीकडे पुढील महिन्यात दिवाळी सण येत असल्याने बाजारांमध्ये मोठीचमक पाहायाला मिळत आहे. दरम्यान, दिवाळी सणाच्या पूर्वीच राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने […]

Posted inTop Stories

मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ एक्सप्रेस गाड्या 1 जानेवारीपर्यंत धावणार नाहीत, कारण काय ?

Mumbai Railway News : सध्या संपूर्ण देशात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. नवरात्र उत्सवाची संपूर्ण देशात मोठी धूम पाहायला मिळत आहे. कुठे गरबा कुठे दांडिया तर कुठे सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे संपूर्ण देश गजबजुन उठला आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. सणासुदीच्या काळात मात्र रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशाची गर्दी पाहायला मिळत आहे. […]

Posted inTop Stories

अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस पडणार का ? पुणे वेधशाळेने स्पष्टच सांगितले

Maharashtra Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातून मान्सून माघारी फिरला असल्याचे जाहीर केले आहे. यावर्षी मात्र परतीचा पाऊस महाराष्ट्रात मनसोक्त बरसलेला नाहीये. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव पूर्णपणे संकटात आले आहेत. कमी पावसामुळे आता रब्बी हंगामातील पिकांची पेरणी कशी करायची आणि पिकांचे उत्पादन कसे घ्यायचे हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभा राहिला आहे. […]