Apply New Pan Card : आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अतिशय आवश्यक आणि महत्त्वाची कागदपत्रे आहेत. Pan Card हे दस्तऐवज वित्तीय कामांसाठी खूपच गरजेचे असते. हे सरकारी दस्तऐवज भारतीय आयकर विभागाकडून दिले जाते. विशेष म्हणजे एका व्यक्तीला एकच पॅन कार्ड मिळते. एखाद्या व्यक्तीजवळ दोन पॅन कार्ड आढळले तर हा एक गुन्हा समजला […]
पंजाबरावांचा हवामान अंदाज : ऑक्टोबर 2023 मध्ये अतिवृष्टीची शक्यता ! कोणत्या भागात अतिवृष्टी होणार, पहा…
Panjabrao Dakh New Havaman Andaj Of October 2023 : राज्यातील शेतकरी बांधव सध्या मोठ्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. खरंतर गेल्यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. गेल्या पावसाळी हंगामात जास्तीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके नेस्तनाभूत झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागले. यावर्षी मात्र परिस्थिती पूर्णपणे भिन्न बनली आहे. गेल्या वर्षी […]
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, 6 जिल्ह्यांना हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट, तुमच्या भागात कसं राहील हवामान ?
Weather Update : गेल्या ऑगस्ट महिन्यात पावसाने संपूर्ण महाराष्ट्राकडे पाठ फिरवली. याचा परिणाम म्हणून खरीप हंगामातील पिके पावसा अभावी करपलीत. ज्या भागातील शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय होती त्यांनी कसेबसे आपले पीक वाचवले आहे. आता खरीप हंगामातील पिके अंतिम टप्प्यात आली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आगात कापूस लागवड केली आहे म्हणजे पूर्व हंगामी कापूस लागवड केली आहे त्यांचा […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! जुनी पेन्शन योजनेबाबत आरबीआयचा महत्त्वाचा अहवाल समोर, काय म्हणतंय RBI
Old Pension Scheme RBI Report : गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राचे संपूर्ण देशभरात सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी राज्य पातळीवर वेळोवेळी आंदोलने देखील करण्यात आले तसेच देशपातळीवर देखील या प्रमुख मागणीसाठी आंदोलने पुकारली जात आहेत. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने जुनी पेन्शन […]
नमो शेतकरीचा पहिला हप्ता केव्हा मिळणार ? वाचा सविस्तर
Namo Shetkari Yojana : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले आणि नवीन शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तारूढ झाले. सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदे सरकारने वेगवेगळे निर्णय घेतलेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात या वर्तमान सरकारने विविध घोषणा केल्यात आणि वेगवेगळ्या योजनांची मुहूर्तरोढ रोवली आहे. मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वर्तमान शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री तथा त्यावेळी […]
पुणेकरांना मिळणार मोठी भेट ! मेट्रो मार्ग 4 आणि 5 वर लवकरच धावणार मेट्रो, कसे राहणार मार्ग?
Pune Metro News : पुणेकरांना गेल्या महिन्यात एक मोठी भेट मिळाली आहे. गेल्या महिन्यात शहरातील दोन महत्त्वाचे मेट्रो मार्ग सुरू करण्यात आले आहेत. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रुबी हॉल क्लिनिक असे दोन महत्त्वाचे मार्ग सुरू झाले आहेत. या मार्गांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. हे मार्ग […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! महागाई भत्ता वाढीसोबतच मिळणार आणखी एक मोठी भेट, पगारात होणार वाढ, पहा….
7th Pay Commission : सध्या देशात सर्वत्र गणेशोत्सवाचा पर्व मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून 28 सप्टेंबर पर्यंत गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. अशा या सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी […]
राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! जुनी पेन्शन योजनेबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरु, काय म्हणतंय न्यायालय ? वाचा
Old Pension Scheme : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्यातील कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना या जिव्हाळ्याच्या विषयाबाबत आहे. खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी जोर धरत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की 2005 नंतर […]
मुंबई, पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ 10 एक्सप्रेस गाड्या झाल्यात रद्द, पहा यादी
Mumbai Pune Railway : महाराष्ट्रात बैलपोळ्यानंतर विविध सणांची गर्दी होत असते. यामुळेच खानदेशात ‘पोळा करी सण गोळा’ अशी म्हण प्रचलित आहे. पोळा झाला की गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि त्यानंतर मग दिवाळीचा सण साजरा होतो. या मोठ्या सणांपूर्वी काही छोटे-मोठे सण देखील साजरे होत असतात. एकूणच काय की, बैलपोळ्याच्या सणा नंतर राज्यात सणांची रेलचेल वाढते. या […]
महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता ! हवामान खात्याचा अंदाज, तुमच्या जिल्ह्यात बरसणार ?
Havaman Andaj September : राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड घेतल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. मान्सूनसाठी पोषक परिस्थिती तयार झाली असल्याने राज्यात पुन्हा एकदा मौसमी पाऊसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान राज्यात सात सप्टेंबरपासून ते 10 सप्टेंबरच्या काळात मुसळधार पाऊस पडला. राज्यातील विदर्भ मराठवाडा कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी भागात या […]