Posted inTop Stories

पुणेकरांसाठी खुशखबर ! मेट्रोच्या वेळापत्रकात झाला मोठा बदल, आता….

Pune Metro News : काल लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. 19 सप्टेंबर गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा पर्व सुरू झाला आहे. हा आनंददायी पर्व 28 सप्टेंबर अर्थातच अनंत चतुर्थी पर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विविध मंडळांनी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. यामुळे मुंबई, […]

Posted inTop Stories

आनंदाची बातमी ! ‘या’ महत्त्वाच्या मार्गावर 24 सप्टेंबरला सुरु होणार वंदे भारत एक्सप्रेस, रेल्वे बोर्डने दिली मंजुरी

Vande Bharat Express : गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देशभरात वंदे भारत एक्सप्रेसच्या विशेष चर्चा पाहायला मिळत आहेत. ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन अगदी कमी कालावधीत रेल्वे प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. सध्या स्थितीला देशातील 25 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू आहे. विशेष म्हणजे आगामी काही महिन्यात आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला हिरवा […]

Posted inTop Stories

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! नव्या कापसाला मिळतोय विक्रमी भाव, किती दर मिळतोय? पहा…

Cotton Rate : गेल्या हंगामात कापसाने शेतकऱ्यांची पार गोची केली होती. मुहूर्ताचा काही काळ वगळता गेल्या हंगामात कापसाला अपेक्षित असा भाव मिळाला नाही. यामुळे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरले. दरम्यान यावर्षीचा कापूस हंगाम सुरू झाला आहे. उत्तर भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये नवीन कापसाची आवक होऊ लागली आहे. पंजाब, हरियाणा […]

Posted inTop Stories

ऑक्टोबर महिन्यात कस राहणार हवामान ? पाऊस पडणार का ? पंजाबरावांनी स्पष्टच सांगितलं

Panjabrao Dakh News : ऑगस्ट महिन्यात पावसाचा जवळपास 21 ते 22 दिवसांचा खंड पडला. यामुळे खरीप हंगामातील पिके व्हेंटिलेटरवर पोहोचलीत. काही भागातील पिके पावसाअभावी करपलीत. पण भारतीय हवामान विभागाने आणि काही हवामान तज्ञांनी या चालू सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता. सप्टेंबर महिन्यात चांगला जोरदार पाऊस होईल आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट बऱ्यापैकी भरून […]

Posted inTop Stories

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद ! पण राज्यातील ‘या’ मार्केटमध्ये कांद्याला मिळाला विक्रमी भाव, पहा…

Onion Rate : गेल्या महिन्यात केंद्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला. आगामी वर्षात म्हणजेच 2024 मध्ये लोकसभा निवडणूकांचा बिगुल वाजणार असल्याने आणि महाराष्ट्रासहित काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार असल्याने केंद्र शासनाच्या माध्यमातून महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खरतर महागाईच्या मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकार वारंवार विरोधकांच्या निशाण्यावर येत आहे. शिवाय सर्वसामान्यांमध्ये महागाईमुळे केंद्रातील […]

Posted inTop Stories

गणेश चतुर्थीलाही मोठा पाऊस पडला नाही; पण चिंता नको ‘या’ तारखेला पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार, गणपती बाप्पा पावणार

Havaman Andaj : काल देशभरातील गणेश भक्तांच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. यामुळे गणेश भक्तांमध्ये कमालीचे समाधान पाहायला मिळत आहे. 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान यावर्षी गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे. काल गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु काल राज्यात कुठेच मोठा पाऊस पडला नाही. फक्त काही […]

Posted inTop Stories

गणपती बाप्पा पावणार ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ‘इतकी’ वाढ होणार, प्रस्ताव तयार, जीआर केव्हा निघणार ?

State Employee News : काल 19 सप्टेंबर 2023, गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2023 अर्थातच अनंत चतुर्थी पर्यंत गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे. यामुळे सबंध भारत वर्षात मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण यावेळी पाहायला मिळत आहे. दरम्यान, देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी समोर […]

Posted inTop Stories

हवामानात अचानक झाला मोठा बदल, महाराष्ट्रातील ‘या’ भागात अतिवृष्टीची शक्यता, पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज 

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र अजूनही राज्यातील काही भागात अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. या सप्टेंबर महिन्यात अजूनही राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावलेली नाहीये. यामुळे ज्या भागात पाऊस झालेला […]

Posted inTop Stories

चिंताजनक ! हळदीच्या बाजारभावात मोठी घसरण, प्रतिक्विंटल आठ हजार रुपयाची पडझड, सध्या काय भाव मिळतोय ? पहा

Turmeric Rate : हळद हे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची लागवड मध्य महाराष्ट्रातील काही भागात देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. सांगली व आजूबाजूचा परिसर हळद उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून हळदीच्या बाजारभावात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात हळदीला विक्रमी […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! अहमदनगरच्या ‘या’ मार्केटमध्ये कांद्याला मिळाला हंगामातील विक्रली भाव, पहा…

Kanda Market News : गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याचे भाव चांगलेच पडले होते. खरंतर गेल्या महिन्यात कांद्याला चांगला भाव मिळाला होता. सुरुवातीचे दोन आठवडे बाजारात मोठी तेजी होती. मात्र तदनंतर केंद्रशासनाने कांदा निर्यात करण्यासाठी 40% शुल्क आकारण्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे देशातून होणारी कांद्याची निर्यात मंदावली. याचा परिणाम म्हणून कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी […]