7th Pay Commission : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तथा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. राज्य शासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरंतर राज्य शासकीय सेवेत योगदान दिल्यानंतर सेवानिवृत्ती नंतर सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन व अन्य लाभ दिले जातात. मात्र अनेक प्रकरणांमध्ये […]
उत्तम राहणीमानासाठी भारतातील सर्वात चांगले शहर कोणते ? मुंबई आणि पुण्याचा कितवा नंबर लागतो ?
Best Living Standard Top 10 Cities : उत्तम राहणीमानासाठी भारतातील सर्वात चांगले शहर कोणते ? कधी तुम्ही याचा विचार केला आहे का? नाही मग आज आपण ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स या संस्थेने उत्तम राहणीमानासाठी अर्थातच लिविंग स्टॅंडर्डच्या बाबतीत चांगल्या अशा जगभरातील टॉप 1000 शहरांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील शहराचा देखील समावेश आहे. या यादीत […]
महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ मार्गावर धावणार 24 वंदे भारत ट्रेन, रेल्वेचा मेगाप्लॅन काय ?
Maharashtra Railway News : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली हाय स्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली होती. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली. यानंतर आपल्याला देशातील अन्य महत्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सध्या स्थितीला ही गाडी देशातील 51 महत्त्वाच्या […]
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 10वी च्या निकालाची तारीख ठरली ! या तारखेला जाहीर होणार रिझल्ट, कुठं पाहणार Result ? वाचा सविस्तर
Maharashtra 10th Board Result : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावी आणि बारावीचा रिझल्ट कधी डिक्लेअर होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान महाराष्ट्र राज्य बोर्डाने बारावी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. 21 मे 2024 ला बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे याही वर्षी मुलींनी बाजी मारली आहे. दरम्यान आता […]
बारावीनंतर करा ‘हे’ कोर्स, लाखोच मिळणार पॅकेज ! 12वी नंतर केले जाणारे टॉप 5 कोर्स कोणते ?
Best Course After 12th : नुकताच महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावीच्या निकालाची आतुरता होती. अखेरकार राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक अशी कामगिरी केली आहे. अनेकांनी बारावी बोर्डाच्या परीक्षेत चांगले यश मिळवले आहे. यामुळे सदर विद्यार्थ्यांच्या […]
कार, बाईकचं RC हरवल्यास काय करणार ? कस मिळवणार नवीन आरसी ? पहा संपूर्ण प्रोसेस
Car Bike Duplicate RC : तुमच्याकडेही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर आहे का ? हो ना मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष कामाची ठरणार आहे. खरे तर आपण जेव्हा नवीन वाहन खरेदी करतो तेव्हा त्या नवीन वाहनाची आरटीओ मध्ये नोंदणी करावी लागते. आरटीओच्या डेटाबेस मध्ये नवीन वाहन रजिस्टर करावे लागते. जेव्हा आरटीओच्या डेटाबेस मध्ये नवीन […]
महाराष्ट्रातील ‘या’ 700 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार ! 16 तासांचा प्रवास आता फक्त 8 तासात, अधिकाऱ्यांनी दिली मोठी माहिती
Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या राज्यातील पायाभूत सुविधा सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रामुख्याने रस्त्यांचे जाळे विकसित करण्यावर सरकारचा जोर आहे. आतापर्यंत राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रात महामार्गांचे हजारो किलोमीटर लांबीचे जाळे विकसित करण्यात आले आहे. अजूनही काही प्रकल्पांचे कामे सुरू आहेत. समृद्धी महामार्ग प्रकल्प […]
राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट ! महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांपूर्वी शिंदे सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय
7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तथा पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. जसं की आपण पाहतच आहात की उद्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया पाच टप्प्यात पूर्ण झाली आहे. मात्र देशातील मतदानाची प्रक्रिया एकूण सात टप्प्यात पूर्ण होणार असून उद्या […]
FD करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ बँकेने एफडी व्याजदरात केली मोठी वाढ, आता मिळणार 8.55% व्याज
FD News : आपल्यापैकी अनेकजण कष्टाने कमावलेला पैसा कुठे ना कुठे गुंतवण्याच्या तयारीत आहेत. अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैशांची इन्व्हेस्टमेंट केली आहे. मात्र आजही देशात असे अनेक नागरिक आहेत जे की सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व दाखवतात. सुरक्षित गुंतवणुकीसाठी आजही बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याला पसंती दाखवले जाते. दरम्यान जर तुम्हीही […]
…….तर 10 वर्ष जुने आधार कार्ड बंद होणार ? UIDAI ने स्पष्टचं सांगितलं
Aadhar Card News : आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. हे शासकीय कागदपत्र भारतीय नागरिकांचा एक महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून instagram आणि युट्युब सारख्या प्लॅटफॉर्मवर दहा वर्षे जुने आधार कार्ड आता बंद होणार अशा आशयाचे रील्स आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. यामुळे आधार कार्ड धारकांमध्ये मोठे भितीचे […]