Posted inTop Stories

मुंबई, पुणे, अहमदनगरसह संपूर्ण महाराष्ट्रात धो-धो पाऊस कोसळणार ! कधीपर्यंत बरसणार? हवामान विभागाने दिली मोठी माहिती

Maharashtra Weather Update : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. पावसाची सक्रियता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान घेऊन आली आहे. गेली अनेक दिवस पावसाचा खंड होता यामुळे शेतकरी संकटात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पावसाचा खंड असल्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात उकाडा वाढला […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे; जानेवारीत महागाई भत्ता 50% क्रॉस करणार, DA 50 टक्के झाल्यानंतर काय होणार ? तज्ञांनी स्पष्टच सांगितलं

7th Pay Commission : गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये एका गोष्टीची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. ही चर्चा सुरू आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ताबाबत. मार्च 2023 मध्ये केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आणि महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के करण्यात आला. महागाई भत्त्यात म्हणजेच डीए मध्ये चार टक्के वाढ झाली. ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू […]

Posted inTop Stories

अवध में राम आ रहे है ! भव्य राम मंदिर लोकार्पणाची तारीख ठरली? पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन, सीएम योगींचा दिल्ली दौरा

Ram Mandir Ayodhya Latest News : भारतासहित संपूर्ण जगातील रामभक्तांसाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी रामभक्तांच्या जिव्हाळ्याच्या अशा भव्य राम मंदिराच्या लोकार्पणाबाबत आहे. सध्या अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्माणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामजी यांच्या भव्य राम मंदिराचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून मंदिराच्या […]

Posted inTop Stories

5 ते 7 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यात पाऊस होणार ! कोणत्या जिल्ह्यात पडणार? पहा यादी….

Maharashtra Weather Update : गेली अनेक दिवस पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली होती. महाराष्ट्रात संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडाच राहिला. कोणत्याच जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस पडला नाही. यामुळे सर्वांचीच काळजाची धडधड वाढलेली होती. पण सप्टेंबर महिन्याची सुरुवात महाराष्ट्रासाठी आशादायी राहिली आहे. कारण की या महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे पुनरागमन झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या धो धो […]

Posted inTop Stories

सरकारचा किसान क्रेडिट कार्ड बाबत मोठा निर्णय! ‘या’ लोकांचे किसान क्रेडिट कार्ड होणार रद्द, यादीत तुम्ही तर नाहीत ना?

Kisan Credit Card : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आपापल्या स्तरावर शेतकऱ्यांसाठी विविध योजना चालवल्या जात आहेत. केंद्र शासन आपल्या स्तरावर आणि राज्य शासन आपल्या स्तरावर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी विविध योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. यामध्ये किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा देखील समावेश होतो. ही एक केंद्रातील सरकारकडून […]

Posted inTop Stories

काय सांगता ! 2 लाखाची लिमिट असलेले क्रेडिट कार्ड काढा फक्त 10 मिनिटात, ‘इथं’ अर्ज करा

HDFC Credit Card : अलीकडे बँकिंग व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आता प्रत्येक भारतीयांचे बँकेत खाते आहे. रोकड व्यवहारात गेल्या काही वर्षांपासून कपात झाली आहे. आता ऑनलाइन पेमेंट वाढले आहेत. डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित असल्याने आता डिजिटल पेमेंट मोठ्या प्रमाणात केले जाऊ लागले आहे. डिजिटल पेमेंट साठी कार्डचा वापर सर्वाधिक केला जातो. लोक आता एटीएम […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! आता मुंबईतील ‘या’ महत्वाच्या मार्गावर धावणार मेट्रो, केव्हा सुरू होणार मेट्रोमार्ग ? MMRDA ने थेट तारीखच सांगितली

Mumbai Metro News : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या मेट्रोसंदर्भात. खरंतर एम एम आर डी ए कडून शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून अंधेरी पूर्व (गुंदवली) ते नवी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळच्या टर्मिनल दोन दरम्यान […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात पुढील आठवडाभर कसं हवामान राहणार ? हवामान तज्ञ होसाळीकर यांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी विशेषतः शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची अगदी ज्याप्रमाणे चातक पक्षी माणसाच्या सुरुवातीला वाट पाहतो तशी शेतकरी राया पावसाची वाट पाहत होता. मात्र आता गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे. पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असल्याने […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात पुढील सात दिवस जोरदार पाऊस होणार ! कोणत्या भागात बरसणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

Maharashtra Monsoon News : महाराष्ट्रात तब्बल एका महिन्याच्या सुट्टीनंतर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी करपत असलेल्या पिकांना आता पुन्हा एकदा जीवनदान मिळेल अशी भोळी भाबडी आशा पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात सुट्टीवर गेलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच कमबॅक केले आहे. यामुळे […]

Posted inTop Stories

ऊस पिकासाठी घातक ठरणाऱ्या लाल कुज रोगावर कसं नियंत्रण मिळवायचं ? कृषी तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं

Sugarcane Crop Management : हवामान बदलामुळे आणि खानपानात झालेल्या अमुलाग्र बदलामुळे गेल्या काही दशकांमध्ये मानवी आरोग्यावर वेगवेगळ्या आजारांचे सावट पाहायला मिळत आहे. हवामान बदलामुळे फक्त मानवाचे आरोग्य धोक्यात आले आहे असे नाही तर शेती पिकांवर देखील हवामान बदलाचा विपरीत परिणाम पाहायला मिळतोय. विविध शेती पिके ग्लोबल वार्मिंगमुळे संकटात सापडली आहेत. विविध रोगांमुळे आणि कीटकांमुळे पिकांच्या […]