Posted inTop Stories

फक्त 3 हजार 75 रुपयांमध्ये चंद्रावर मिळणार एक एकर जमीन ! कुठून विकत घेणार चंद्रावरील जमीन? पहा संपूर्ण प्रोसेस

Moon Land Price : भारताच्या इस्रो अर्थातच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन संस्थेचे चंद्रयान मिशन नुकतेच सक्सेसफुल झाले आहे. हे मिशन यशस्वी ठरल्यानंतर सर्व भारतीयांची छाती 56 इंचाची झाली आहे. संपूर्ण जगाला भारतीयांनी मिळवलेल्या या यशानंतर सुखद धक्का बसला आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने कठीण परिश्रमानंतर, 2019 च्या अपयशातून यशाचे धडे गिरवत मिशन चंद्रयान यशस्वी करून […]

Posted inTop Stories

तहानलेल्या महाराष्ट्रासाठी गोड बातमी ! राज्यातील 18 जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवीन अंदाज

Maharashtra Weather Update : काल सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली. पण सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिटसारख्या उन्हाच्या झळा जाणवत आहेत, या झळा भर पावसाळ्यात चांगल्याच तापदायक ठरत आहेत. राज्यात जवळपास एका महिन्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 40% पाऊस झाला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके करपली आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांची चिंता वाढत आहे. सध्या शेतकरी बांधव […]

Posted inTop Stories

फळबाग आणि शेतीकामांसाठी कोणते ट्रॅक्टर ठरणार फायद्याचे ? देशातील टॉप 5 मिनी ट्रॅक्टरची यादी पहा…

Mini Tractor News : अलीकडे शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर मोठा वाढला आहे. यंत्रविना शेती म्हणजे अशक्य बाब आहे. यांत्रिकीकरणाचा वापर वाढण्याचे अनेक कारणे आहेत. यामध्ये पहिले आणि महत्त्वाचे कारण आहे मजूर टंचाई. मजूर टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधव आता मजुरांऐवजी यंत्राच्या साह्याने अधिकाअधिक कामे करण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय यंत्रांच्या साह्याने शेतीची कामे केली तर जलद गतीने […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; महागाई भत्त्यात होणार ‘इतकी’ वाढ, सेवानिवृत्तीचे वय पण वाढणार, राज्य शासनाकडून प्रस्ताव तयार, वाचा….

State Employee News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. खरंतर केंद्र शासनाने मार्च महिन्यात एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयाअन्वये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून वाढवण्यात आला. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के एवढा करण्यात आला. याआधी तो 38 टक्के एवढा होता. म्हणजेच यामध्ये चार टक्क्याची वाढ […]

Posted inTop Stories

खुशखबर ! गावागावांमधील सोसायट्याना पेट्रोलपंप, रेशन दुकान, गॅस एजन्सी, मेडिकलसह हे 150 प्रकारचे व्यवसाय करता येणार, मोदी सरकारने परवानगी दिली 

Modi Government Scheme : राष्ट्रपिता महात्मा गांधी हयात असतांना खरा भारत खेड्यांमध्ये वसतो असे नेहमी म्हणतं असत. शहरात INDIA ची झलक पाहायला मिळते मात्र जर खरा भारत शोधायचा असेल तर खेड्यातच डोकवावे लागते. दरम्यान आता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आदर्शावर पाऊल ठेवत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार ग्रामीण भारताला बळकटी देण्याचा प्रयत्न करू पाहत आहे. या […]

Posted inTop Stories

गुड न्यूज ! पुणे मेट्रो धावणार थेट लोणी काळभोर पर्यंत, ‘या’ 2 नवीन मेट्रो मार्गाचा आराखडा तयार, कसा राहणार रूट ?

Pune Metro News : पुणे शहरात 2022 मध्ये मेट्रो प्रत्यक्षात धावू लागली. यानंतर एक ऑगस्ट 2023 ला वनाज स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक आणि पिंपरी स्थानक ते सिविल कोर्ट स्थानक हे दोन विस्तारित मेट्रो मार्ग सुरु करण्यात आले. विस्तारित मेट्रो मार्ग सुरू होण्यापूर्वी पुणेकरांनी मेट्रोला फारशी पसंती दाखवलेली नव्हती. परंतु जेव्हापासून हे विस्तारित मेट्रो […]

Posted inTop Stories

आजोबांच्या संपत्तीत नातवाचा आणि नातीचा अधिकार असतो का? काय सांगतो कायदा ?

Property Rights Marathi : भारतीय संस्कृतीत काळानुरूप बदल पाहायला मिळत आहे. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती आपल्या देशात अधिक पाहायला मिळायची. पण आता हळूहळू विभक्त कुटुंब पद्धतीने आपल्या देशात पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता सख्खी भावंडे पक्की वैरी होऊ लागली आहेत. सख्खे भाऊ आता जमिनीवरून भांडताना पाहायला मिळत आहेत. अनेकदा संपत्तीवरून असणारा परिवारातील वाद […]

Posted inTop Stories

नासिकहुन मुंबई आणि पुण्यासाठी विमानसेवा सुरु होणार ? नागरिकांना मिळणार दिलासा 

Nashik To Mumbai And Pune Flight : नासिक हे मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्ण त्रिकोणातील एक महत्त्वाचे शहर आहे. गेल्या काही दशकांपासून या शहराचा विकास जलद गतीने सुरु आहे. मात्र असे असले तरी या शहरातून काही मोजक्याच शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. सध्या नाशिक येथील ओझर विमानतळावरून पाच शहरांसाठी केवळ सहा विमाने धावत आहेत. मात्र आता येत्या काही […]

Posted inTop Stories

सप्टेंबर महिना पण कोरडाच जाणार का ? पाऊस पडणार की नाही, हवामान खात्याच्या महासंचालकांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Havaman Andaj : ऑगस्ट महिना संपला अर्थातच मान्सूनच्या तीन महिन्यांचा काळही संपला आहे. आजपासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. हा मान्सूनचा शेवटचा महिना राहणार आहे. पण गेल्या तीन महिन्यात म्हणजेच जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अपेक्षित असा पाऊस पडलेला नाही. गेल्या तीन महिन्यांपैकी फक्त जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरी […]

Posted inTop Stories

सप्टेंबर महिन्याच्या चारही आठवड्यांचा हवामान अंदाज आला समोर ! मोठा पाऊस पडणार का ? काय म्हणतंय IMD ? वाचा….

Maharashtra Rain : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पावसाबाबत. खरंतर राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. ऑगस्ट महिन्यात जवळपास 25 ते 26 दिवसांचा पावसाचा खंड पडला होता, या पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पिके जळून खाक झाली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात पिकाला देण्यासाठी पाणी […]