Panjab Dakh News : भारतीय शेती ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. जर चांगला मान्सून झाला तर शेतीतून चांगले उत्पन्न मिळते आणि परिणामी देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा बूस्टर मिळतो. पण जर मान्सून कमकुवत राहिला तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होते आणि याचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो. शेतकऱ्यांना अनेकदा अतिवृष्टीमुळे, अवकाळी पावसामुळे तसेच दुष्काळामुळे मोठ्या अडचणींचा […]
राज्य सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ नव्याने लग्न झालेल्या जोडप्यांना मिळणार 27 कोटीची मदत, वाचा….
Maharashtra Government Decision : राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून समाज हितासाठी विविध निर्णय घेतले जातात. खरंतर, आपण आता 21 व्या शतकात वावरत आहोत. हे मोबाईलचे आणि कम्प्युटरचे युग आहे. लोकांचे आचरण आणि विचारसरणी ही आधुनिक बनत चालली आहे. मात्र या आधुनिक विचारसरणीत देखील अजूनही अशा काही विचारसरण्या आहेत ज्या जातीपातीच्या कुचक्रात अडकल्या असून […]
राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस, भारतीय हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Rain : सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात मान्सून सक्रिय झाला आहे. मात्र मान्सून सक्रिय झाला असला तरीही अपेक्षित असा पाऊस पडत नाही. अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झालेला नाही. यामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी पेरणी योग्य पाऊस झालेला नसतानाही पेरणी करून घेतली आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण […]
शेतकऱ्यांसाठी धक्कादायक ! जुलै महिन्यात पाऊस घेणार मोठी विश्रांती, ‘इतके’ दिवस पाऊस दडी मारणार; पेरणी करताना ‘ही’ काळजी घ्या, कृषी विभागाचा सल्ला
Agriculture News : मान्सून महाराष्ट्रात त्याच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे जवळपास पाच दिवस उशिराने दाखल झाला. 11 जूनला मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले. मात्र आगमन झाल्यानंतरही 23 जून पर्यंत राज्यात कुठेच पाऊस पडला नाही. मोसमी पाऊस तर सोडाच पण पूर्व मौसमी पावसाने देखील दडी मारली. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत होती. अशातच मात्र 23 जून पासून हवामानात बदल झाला […]
अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होणार की नाही? बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टच सांगितलं
Ahmednagar News : अहमदनगर हा भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा जिल्हा आहे. जिल्ह्याचे आकारमान मोठे असल्याने जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या नागरिकांना मुख्यालयी जायचे असेल तर अडचणींचा सामना करावा लागतो. जिल्हा मुख्यालयाला जर काही काम असेल तर एक संपूर्ण दिवसाचा वेळ खर्च करावा लागतो. यामुळे जिल्ह्याचे विभाजन करून जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. […]
महाराष्ट्रात गारपीट होणार ? पंजाब डख यांचा हवामान अंदाज वायरल, पण….
Panjab Dakh News : भारतीय हवामान विभागाकडून संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र अजूनही राज्यातील बहुतांशी भागात मौसमी पावसाचा जोर खूपच कमी आहे. यामुळे बळीराजा आषाढी एकादशी आली तरी देखील जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील तेरा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेष बाब […]
राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! जानेवारीपासून 4% महागाई भत्ता वाढ लागू होणार, जीआर केव्हा निघणार? वाचा….
State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर लवकरच 4% डीएवाढीचा लाभ मिळणार आहे. एका प्रतिष्ठित मिडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्याच्या अखेरपर्यंत यावर शिंदे-फडणवीस सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यापासून चार टक्के डीएवाढीचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना अनुज्ञय करण्याचा अधिकृत शासन […]
अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ लोकांची रेशन कार्ड वरील नावे होणार रद्द ! हजारो नावे रद्द होणार, कारण काय?
Ahmednagar News : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील गरीब जनतेला स्वस्त धान्य पुरवले जात आहे. पीएम गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून रास्त भावात रेशन कार्डधारकांना अन्नधान्य उपलब्ध होत आहे. विशेष बाब अशी की डिसेंबर 2023 पर्यंत केंद्र शासनाच्या माध्यमातून मोफत रेशन पुरवले जात आहे. मात्र, याचा अनेक लोक चुकीचा लाभ घेत असल्याचे उघडकीस आले आहे. यात […]
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ऊसाच्या एफआरपीत केली ‘इतकी’ वाढ, वाचा….
Sugarcane Farming Maharashtra : ऊस हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक. राज्यात ऊस लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण ऊस पिकावरच अवलंबून आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी उसाचा गोडवा गेल्या काही वर्षांमध्ये कमी झाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे वेगवेगळी आव्हाने समोर आली आहेत. मजूरटंचाई, ऊसतोड मजुरांकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, […]
विठूराया नवसाला पावला….! आज महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस ! हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सातत्याने भाग बदलत मोसमी पाऊस होत आहे. मोसमी पावसामुळे राज्यातील वातावरण आल्हाददायक बनले आहे. खरंतर, राज्यात 23 जून पर्यंत पावसाचा एक शिंतोडा देखील नव्हता. यामुळे बळीराजा पूर्णपणे धास्तवला होता. म्हणून शेतकरी बांधव पंढरीच्या विठुरायाकडे पावसासाठी साकडं घालत होते. विठुरायाने देखील शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकले आणि राज्यात पावसाला […]