Mahindra Bolero Pikup CNG : शेतकरी वर्ग म्हटला म्हणजे शेतीशी संबंधित अनेक प्रकारची कामे करण्यासाठी वाहनांची आवश्यकता भासते. यामध्ये जर आपण पाहिले तर ट्रॅक्टर हे असे यंत्र किंवा वाहन आहे की त्याचा उपयोग कुठल्याही पिकांसाठी शेतीची पूर्व मशागत करण्यापासून ते पिकांचे अंतर मशागत व पिकांची काढणी केल्यानंतर तयार शेतीमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जातो. याव्यतिरिक्त ट्रॅक्टर […]
Bombay High Court Recruitment : पदवीधर नाही तर 4थी पास उमेदवारांसाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! वाचा माहिती
Bombay High Court Recruitment:- सध्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या विविध विभाग अंतर्गत अनेक भरती प्रक्रियेच्या नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले असून कित्येक दिवसांपासून विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सुवर्णसंधीचा काळच म्हणावा लागेल. यासोबतच बँकेच्या विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी देखील विविध बँकांच्या माध्यमातून अनेक रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. अगदी याच […]
Salary Of MP : तुम्हाला माहिती आहे का भारताच्या पंतप्रधानाला व खासदारांना किती मिळतो पगार ?
Salary Of MP :- भारत हा लोकशाही असलेला देश असून जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जाते. कित्येक वर्षापासून विकसनशील देशांच्या यादीमध्ये असलेल्या भारताची अर्थव्यवस्था आता झपाट्याने विकसित होत असून लवकरच जगातील तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था म्हणून भारताची ओळख या जगात निर्माण होईल अशी शक्यता आहे. आपला भारतामध्ये संसदीय पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला असून त्यानुसार […]
पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला रे !! महाराष्ट्रात पुढील 10 दिवस पाऊस….
Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात मार्च महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने झाली. या चालू महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळाला. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याच्या सुरुवातीला सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावली. 16 मार्च पासून ते 20 मार्च पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस […]
आता मुंबई ते पुणे प्रवास फक्त 90 मिनिटात ! ‘हा’ प्रकल्प ठरणार गेमचेंजर
Mumbai News : तुम्हीही मुंबई ते पुणे किंवा पुणे ते मुंबई असा दररोज प्रवास करता का ? मग आजची बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. खरेतर, मुंबईला महाराष्ट्राची राज्य राजधानी आणि पुण्याला राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून दर्जा मिळालेला आहे. विशेष म्हणजे मुंबई ते पुणे प्रवास हा एक्सप्रेस वे विकसित झाल्यापासून थोडासा गतिमान देखील झाला आहे. […]
पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी सुरु झाल्यात ‘ह्या’ 2 रेल्वेगाड्या ! वेळापत्रक पहा…
Pune Ahmednagar Railway News : भारतात रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी विशेष खास राहणार आहे. खरे तर, येत्या काही दिवसात होळीचा आणि धुलीवंदनाचा सण येणार आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे […]
दिवसा उन्हाळा अन रात्री पावसाळा, महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात आणखी इतके दिवस सुरू राहणार पाऊस !
Maharashtra Rain : महाराष्ट्रातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून दिवसाचे कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत नमूद केले जात आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात अजूनही अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक घामाघुम होत आहेत. विशेष म्हणजे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यंदाचा उन्हाळा हा अधिक तीव्र राहणार अशी भीती […]
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर तयार होत असलेला नागपूर-गोवा महामार्ग रद्द होणार ? कारण की……
Nagpur Goa Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये महामार्गाचे जाळे तयार केले जात आहे. यामुळे दळणवळण व्यवस्था मजबूत झाली आहे. आधीच्या तुलनेत आता जलद गतीने प्रवास करता येतोय यात शंकाच नाही. राज्यात सध्या नागपूर ते मुंबई या दोन राजधान्यांना कनेक्ट करणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गामुळे राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या […]
बँक ऑफ बडोदाची ‘ही’ FD योजना गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त रिटर्न ! मिळणार लाखोंचे व्याज
Bank Of Baroda FD Scheme : बँक ऑफ बडोदा ही देशातील पब्लिक सेक्टरमधील एक महत्वाची बँक म्हणून ओळखली जाते. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध एफडी योजना ऑफर करते. बँक सात दिवसांपासून ते दहा वर्षे कालावधीपर्यंतची एफडी ऑफर करत आहे. दरम्यान, आज आपण बँकेच्या एका विशेष एफ डी योजनेची माहिती पाहणार आहोत. खरंतर अलीकडे […]
मोठी बातमी ! सोन्याने तोडले आत्तापर्यंतचे सारे रेकॉर्ड, सराफा बाजारात भाव पोहचले 67 हजारावर, अचानक तेजी येण्याचे कारण ?
Gold Rate : सध्या भारतात लोकसभा निवडणुकीची धामधूम आणि लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची आणि नेत्यांची लगीनघाई पाहायला मिळत आहे तर लग्नसराईचा हंगाम असल्याने देशात सोने, चांदी खरेदीसाठी सराफा बाजारात गर्दी पाहायला मिळत आहे. लग्नाचा हंगाम पाहता आणि आगामी सणासुदीचा काळ पाहता अनेक जण सराफा बाजारात सोने खरेदीसाठी दाखल होत आहेत. […]