Posted inTop Stories

पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गासाठी लवकरच सुरू होणार भूसंपादन ! 5 तासांचा प्रवास फक्त 2 तासात, 213 किमीच्या महामार्गासाठी 8,981 कोटी रुपयांचा खर्च, पहा रूट…

Pune Nashik Expressway : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात विविध महामार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातील काही महामार्गाची कामे आता पूर्ण होण्याच्या अवस्थेत आहेत. समृद्धी महामार्ग असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गाचे आत्तापर्यंत 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील जलद गतीने सुरू आहे. समृद्धी […]

Posted inTop Stories

कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोर किती असायला हवा ? वाचा सविस्तर

Cibil Score : तुम्हीही कर्ज घेण्याच्या तयारीत आहात का ? हो, मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. आपल्यापैकी अनेकांनी कुठले ना कुठले कर्ज घेतलेले असेलच. किंवा नजिकच्या भविष्यात होम लोन, कार लोन, पर्सनल लोन घेण्याचा प्लॅन असेल. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कोणत्याही प्रकारचे लोन घेण्यासाठी बँका सर्वप्रथम सिबिल स्कोर तपासतात. […]

Posted inTop Stories

ताशी 320 किलोमीटर वेगाने धावणारी देशातली पहिली हायस्पीड ट्रेन मुंबईला मिळणार ! 508 किमीचा प्रवास फक्त 2 तासात, केव्हा सुरु होणार ?

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : गेल्या काही वर्षांमध्ये देशात रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न झाले आहेत. 2014 मध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देखील रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत. केंद्र शासनाच्या प्रयत्नांमुळे देशात वंदे भारत एक्सप्रेस सारखी हायस्पीड ट्रेन सुरू झाली आहे. सध्या भारतात वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे तयार […]

Posted inTop Stories

गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज, ‘या’ बँकेने आणली खास ऑफर, आता सर्वसामान्यांना कमी व्याजदरात मिळणार होमलोन

Home Loan Offer : महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खर तर गेल्या काही वर्षांमध्ये महागाईचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहेत. अलीकडे घरांच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक जण गृह कर्जाचा पर्याय स्वीकारतात. परंतु गृह कर्ज देखील महाग झाले […]

Posted inTop Stories

अटल सेतूनंतर राजधानी मुंबईत आणखी एक सागरी पूल ! मायानगरीत विकसित होणार देशातील सर्वाधिक लांबीचा फ्लायओव्हर, कसा असेल रूट ? पहा….

Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये राजधानी मुंबईत विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू अर्थातच अटल सेतूचे लोकार्पण केले आहे. शिवडी ते न्हावा शेवा […]

Posted inTop Stories

गुड न्युज, महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% करणेबाबतचा जीआर निघाला

7th Pay Commission : नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्के एवढा झाला आहे. आधी हा भत्ता 46% एवढा होता. विशेष म्हणजे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू राहणार आहे. याचा रोख लाभ मात्र […]

Posted inTop Stories

अहमदनगर, नाशिक अन सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेचे काम थांबवण्याचे नेमके कारण काय ?

Surat-Chennai Greenfield Expressway : गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये विविध महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात अजूनही अनेक महामार्गांची कामे सुरू आहेत. तसेच काही महामार्गांसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. राज्यातून जात असलेल्या सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे साठी देखील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होती. सुरत ते चेन्नई दरम्यानचा हा महामार्ग राज्यातील नाशिक, अहमदनगर आणि […]

Posted inTop Stories

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांची ‘ही’ प्रलंबित मागणी पूर्ण होणार !

State Employee News : सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष आणि नेते आगामी निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून सध्या संपूर्ण देशभरात आदर्श आचारसंहिता लागू आहे. दरम्यान, ही आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण होतील अशी […]

Posted inTop Stories

गुड न्यूज, ‘या’ 4 बँका FD वर देत आहेत 9% पेक्षा अधिकचे व्याज !

FD News : अलीकडे फिक्स डिपॉझिट अर्थातच मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. जर तुम्हीही मुदत ठेव योजनेत पैसा गुंतवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरेतर अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय गुंतवणूकदारांपुढे आहेत. असे असतानाही मात्र एफडी करण्याला विशेष प्राधान्य दिले जाते हे विशेष. याचे कारण म्हणजे एफडी मध्ये […]

Posted inTop Stories

केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर आता ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांनाही मिळणार वाढीव महागाई भत्त्याचा लाभ !

7th Pay Commission : देशात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. आधी या नोकरदार मंडळीला 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. मात्र केंद्रातील मोदी सरकारने यामध्ये पुन्हा एकदा चार टक्क्यांची वाढ केली आहे. खरे तर गेल्या […]