Panjabrao Dakh Havaman Andaj : जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. आधी राज्यात 16 मार्चपासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला होता. यानुसार राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये शनिवारी आणि रविवारी अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपिट झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाला […]
मुंबई आणि पुण्याला मिळणार नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट ! मुंबई-सोलापूर नंतर आता ‘ही’ Vande Bharat Train सुद्धा पुणेमार्गे धावणार
Mumbai-Pune Vande Bharat Train : मुंबई आणि पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात. खरेतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे. 12 मार्च 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली […]
महाराष्ट्रातून जाणाऱ्या 1271 किलोमीटर लांबी असलेल्या सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गाचे काम थांबवण्याचे आदेश ! ‘हे’ आहे कारण
Surat Chennai Greenfield Expressway : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गांची कामे पूर्णत्वास गेली आहेत. आपल्या राज्यात अनेक महामार्गाची कामे सध्या स्थितीला सुरु आहेत. काही महामार्गांचे कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जात आहेत तर काही महामार्गांची कामे राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहेत. केंद्र शासनाने प्रस्तावित केलेले महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विकसित […]
राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 2 वर्षांनी वाढणार ! प्रस्ताव तयार, मंत्रालयात काय आहेत हालचाली, केव्हा होणार अंतिम निर्णय ?
State Employee Retirement Age : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरेतर, यंदाचे वर्ष राज्य कर्मचाऱ्यांसाठी कायमच आठवणीचे राहणार आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या नवीन पेन्शन योजनेत बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिंदे सरकारने नवीन सुधारित […]
पांढरं सोन पुन्हा तेजीत, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा ! राज्यातील कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव ?
Cotton Price Maharashtra : तुम्ही कपाशीची लागवड केली आहे का ? हो, मग तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. सध्याचा कापूस हंगाम हा गेल्यावर्षी विजयादशमीपासून सुरू झाला. पण, विजयादशमीपासून सुरू झालेला कापसाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठा त्रासदायक ठरला आहे. याचे कारण म्हणजे हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला चांगला भाव मिळालेला नाही. एकतर […]
FD करताय का ? मग पंजाब नॅशनल बँकेच्या ‘या’ एफडी योजनेत गुंतवणूक करा, मिळणार जबरदस्त परतावा ! वाचा सविस्तर
Punjab National Bank FD News : प्रत्येकालाच आपल्याकडील पैसा वाढावा, पैसा मोठा व्हावा असे वाटते. यासाठी आपल्यापैकी अनेकांनी विविध ठिकाणी गुंतवणूक देखील केली असेल. यातील अनेकांनी बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक केली असेल. दरम्यान जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की, […]
वंदे भारत स्लीपर ट्रेन ‘या’ महिन्यात रुळावर धावणार ! केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती, पहिली गाडी महाराष्ट्रातून धावणार ?
Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली हायस्पीड ट्रेन असल्याचा दावा केला जात आहे. ही देशातील मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली पहिली हायस्पीड ट्रेन 2019 मध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी आठ मार्ग आपल्या […]
मोठी बातमी ! अहमदनगर अन नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या ‘या’ महामार्गाचे काम थांबवण्याचे आदेश, नेमके कारण काय ?
Maharashtra Expressway : महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांत विविध विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वेगवेगळ्या महामार्गांचे उभारणी केले जात आहे. भारतमाला परियोजने अंतर्गत विविध महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेले आहे. सुरत-चेन्नई ग्रीन फील्ड एक्सप्रेसवे देखील असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम राष्ट्रीय महामार्ग […]
राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला ! पण DA वाढ अन DA फरक केव्हा मिळणार ? समोर आली मोठी अपडेट
7th Pay Commission : लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा काल जाहीर झाल्यात आणि कालपासूनच देशात आचारसंहिता जाहीर झाली आहे. तत्पूर्वी मात्र केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्के एवढा केला आहे. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% होता. यात चार टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे […]
स्वस्तात सोने खरेदी करायचे आहे का ? मग ‘या’ ठिकाणाहून खरेदी करा, सोने 12 हजार रुपये प्रती 10 ग्रॅम स्वस्त मिळणार
Gold Rates : आपल्याकडे सोन्याला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी करणे शुभ समजले जाते. यामुळे आपल्या देशात सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. याशिवाय देशातील महिला सोन्यात गुंतवणुकीला विशेष महत्त्व दाखवतात. सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक ही अधिकतर फायद्याची ठरली आहे. त्यामुळे अनेक जण गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करत असतात. मात्र भारतात […]