Posted inTop Stories

FD करणाऱ्यांसाठी गोड बातमी ! ‘ही’ बँक देतेय 9.25% व्याजदर, मार्च महिन्यातच लागू झालेत नवीन दर

FD News : अलीकडे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांपुढे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र असे असले तरी आजही अनेकजण बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याला विशेष महत्त्व दाखवतात. कारण की, बँकेच्या एफडी योजनेत केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित राहते. विशेष म्हणजे अलीकडे एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बँकांच्या माध्यमातून चांगले व्याज दिले जात आहे. दरम्यान, जर तुम्हीही एफडी योजनेत […]

Posted inTop Stories

पुणेकरांसाठी गुड न्यूज…! शहरात तयार होणार 2 नवीन विस्तारित मेट्रो मार्ग, राज्य सरकारची मंजुरी, कसे राहणार रूट अन स्थानके ? वाचा सविस्तर

Pune News : पुणेकरांसाठी आज एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय झाला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणेकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा मेट्रोबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात सध्या सुरू असलेल्या वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या विस्तारित मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या स्थितीला वनाजी ते […]

Posted inTop Stories

3 KW चे सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार देणार 78 हजार रुपयांचे अनुदान ! ‘या’ 6 स्टेप्स फॉलो करून आजच अर्ज करा

Solar Panel Subsidy : अलीकडे वाढीव वीजबिलामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. उन्हाळ्यात तर वीजबिल अधिकच वाढते. सध्या उन्हाळी हंगाम सुरू झाला असून या हंगामात देखील वीजबिल सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवणार आहे. दरम्यान जर तुम्ही वाढीव वीज बिलामुळे अडचणीत आला असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी आहे. कारण की, आता तुम्हाला महिन्याकाठी 300 […]

Posted inTop Stories

गुड न्युज ! सांस्कृतिक राजधानी पुण्याला मिळणार 2 नवीन वंदे भारत एक्सप्रेस, उद्या होणार लोकार्पण, कसे राहणार मार्ग ?

Pune Vande Bharat Train News : पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या शहराला शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणूनही ओळख प्राप्त झाली आहे. दरम्यान, पुणेकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सांस्कृतिक राजधानी पुण्याला उद्या दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत. सध्या स्थितीला महाराष्ट्रातील सात महत्त्वाच्या मार्गांवर वंदे […]

Posted inTop Stories

मुंबई कोस्टल रोडने प्रवासासाठी ‘या’ वाहनांना बंदी राहणार ! प्रवासाआधी एकदा वाचाच

Mumbai Coastal Road Project : गेल्या काही वर्षांमध्ये राजधानी मुंबईत विविध रस्ते विकासाची प्रकल्प पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पामुळे मुंबईमधील वाहतूक कोंडी काही अंशी कमी झाली आहे. मुंबईमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एकीकडे सरकारच्या माध्यमातून शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. दुसरीकडे असे काही महत्त्वाचे रस्ते प्रकल्प पूर्ण होत आहेत ज्यामुळे शहरातील इतर रस्त्यांवरील भार […]

Posted inTop Stories

एचडीएफसी ग्राहकांसाठी गुड न्युज ! बँक 12 लाखाचे पर्सनल लोन देणार, किती व्याजदराने मिळणार कर्ज ? वाचा सविस्तर

HDFC Bank Personal Loan : तुम्हीही एचडीएफसी बँकेचे ग्राहक आहात का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. आज आपण एचडीएफसी बँकेकडून दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जाबाबत माहिती पाहणार आहोत. एचडीएफसी ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. आरबीआयने नुकत्याच काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या आपल्या सर्वात सुरक्षित बँकांच्या यादीत या बँकेला […]

Posted inTop Stories

गुड न्युज ! ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दोन महिन्यांचा महागाई भत्ता फरक ; एप्रिल महिन्यात पगार किती वाढणार ? वाचा सविस्तर

7th Pay Commission : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. यामुळे भारतीय निवडणूक आयोग आता लवकरच लोकसभेच्या निवडणुका घेणार आहे. यासाठी लवकरच मतदानाच्या तारखा जाहीर होतील असा अंदाज आहे. मतदानाच्या तारखा जाहीर झाल्यात की लगेचच आचारसंहिता लागू होणार आहे. अशा परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा […]

Posted inTop Stories

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट ! 802 किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी ‘या’ गावांमध्ये होणार भूसंपादन, वाचा सविस्तर

Nagpur Goa Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून महामार्गांचे जाळे तयार केले जात आहे. सध्या राज्यात मुंबई ते नागपूर दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून या महामार्गाचे आतापर्यंत 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत नागपूर ते इगतपुरी दरम्यानचा समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला झाला […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता, वित्त विभागाचा प्रस्ताव तयार, शिंदे सरकार मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेणार निर्णय, वाचा सविस्तर

State Employee News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठराव्या लोकसभा निवडणुकांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46% एवढा महागाई भत्ता दिला जात होता, आता मात्र हा महागाई भत्ता 50% एवढा करण्यात […]

Posted inTop Stories

सरपंच लाडली बहीण योजनेअंतर्गत लग्नाच्या दिवशी नवरीला मिळणार सोन्याची अंगठी, भांडे; या योजनेचा लाभ कोणाला ?

Maharashtra Government Scheme : महिला सक्षमीकरणासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. केंद्र शासन आणि राज्य शासन महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा हेतू साध्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातोय. दरम्यान महिला सक्षमीकरणाचा वसा घेऊन महाराष्ट्रातील एका सरपंचाने आपल्या गावातील लाडक्या बहिणींसाठी अशीच एक कौतुकास्पद योजना सुरू केली […]