Voter ID Card News : भारतात लवकरच लोकशाहीचा महा कुंभ सजवणार आहे. आता, भारतात लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहे. सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार असून तत्पूर्वी आगामी अठराव्या लोकसभेसाठी निवडणुका घेतल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत, मतदान करताना मतदान कार्ड आवश्यक राहणार आहे. मतदान कार्ड फक्त मत देण्यासाठीच गरजेचे असते असे नाही तर […]
भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग, 24 तासाचा प्रवास आता फक्त 12 तासात, केव्हा सुरु होणार ? वाचा सविस्तर
India Longest Highway : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये भारतमाला परियोजनेअंतर्गत अनेक मोठ-मोठ्या महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. आपल्या महाराष्ट्रातही अनेक महामार्गाची कामे सुरू आहेत. मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग विकसित होत आहे. हा मार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून आत्तापर्यंत या मार्गाचा 625 किलोमीटरचे तीन टप्पे सुरू झाले आहेत. या मार्गाचा चौथा टप्पा अर्थातच इगतपुरी […]
महाराष्ट्रातील ‘या’ नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये ! शिंदे सरकारच्या नवीन योजनेचा कोणाला लाभ मिळणार ?
Maharashtra Government Scheme : गरजू लोकांसाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी महाराष्ट्रात नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने देखील अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये अलीकडेच सुरू झालेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा देखील समावेश होतो. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. खरेतर […]
पुणे मेट्रोचा मोठा निर्णय ! आता फक्त ‘इतक्या’ रुपयात दिवसभर करता येणार मेट्रोचा गारेगार प्रवास, दैनिक पास ठरणार फायदेशीर
Pune Metro News : पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. खरे तर महा मेट्रोने सध्या शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रोची सेवा सुरू केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गांवर मेट्रोची सेवा […]
घर खरेदी करताय ? ‘या’ बँका देताय कमी व्याजदरात गृहकर्ज ! पहा यादी
Home Loan Interest Rate : घर खरेदी करणे ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठी अचिव्हमेंट असते. मात्र ही अचिव्हमेंट खूपच खर्चीक असते. संपूर्ण आयुष्यभर बहुकष्टाने कमावलेला पैसा घर खरेदी करण्यात निघून जातो. अलीकडे तर घरांच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की सर्वसामान्यांना घर घेण्यासाठी गृहकर्जाचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. मात्र, अलीकडे देशातील अनेक बँका कमी व्याजदरात […]
राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच शिंदे सरकार करणार मोठी घोषणा, मिळणार ‘हा’ आर्थिक लाभ
7th Pay Commission Marathi News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. जर तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत रुजू असेल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष महत्त्वाची ठरणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी […]
होळीच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार ! मध्य रेल्वे मार्गावरही सुरु होणार नवीन हायस्पीड ट्रेन…..
Vande Bharat Train : वंदे भारत ट्रेन बाबत मोठी अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 12 मार्च रोजी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. खरंतर ही ट्रेन सध्या स्थितीला देशातील 41 महत्त्वाचा मार्गांवर सुरू आहे. यातील सात मार्ग आपल्या महाराष्ट्रातीलच आहेत. राज्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते […]
राज्य कर्मचाऱ्यांसाठी शिंदे सरकार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेणार ‘हा’ मोठा निर्णय, आचारसंहितापूर्वीच मिळणार मोठी भेट
State Employee News : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. खऱ्या अर्थाने लोकशाहीचा महाकुंभ आता सजणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना खुश करण्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न देखील केले जात असल्याचे गेल्या काही दिवसांच्या घटनाक्रमावरून आपले लक्षात आलेच असेल. खरेतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने नुकताच महागाई भत्ता […]
मोठी बातमी ! मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या रूटमध्ये होणार बदल ? पण….
Mumbai Goa Vande Bharat Express : गेल्या वर्षी सुरु झालेली मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांमध्ये खूपच लोकप्रिय झाली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, 2019 मध्ये सुरू झालेली वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील एक हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी आत्तापर्यंत देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू झाली आहे. यातील सात मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील […]
महागाई भत्ता 50% झाला आता सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाची पण भेट मिळणार का ? समोर आली नवीन अपडेट
8th Pay Commission : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. अशा परिस्थितीत आता भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लवकरच लोकसभेच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. 18 व्या लोकसभेसाठी भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखांची घोषणा करू शकते असा अंदाज आहे. दरम्यान केंद्रातील मोदी सरकारने निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी आणि आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच केंद्रीय […]