Posted inTop Stories

शेतकऱ्यांनो, ‘या’ पिकाची शेती सुरु करा, कमी पाण्यात मिळणार विक्रमी उत्पादन ! 8,750 रुपये प्रति क्विंटल दराने होणार विक्री

Agriculture News : भारतात शेती हा एक मुख्य व्यवसाय आहे. आपल्या देशाची ओळख ही शेतीवरूनच होते. आपल्या देशाला कृषीप्रधान देशाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. याचे कारण म्हणजे देशाची जवळपास 50 टक्के लोकसंख्या ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत देखील शेती क्षेत्राचा मोठा वाटा आहे. दरम्यान, भारतीय शेतीचा विचार केला असता काळानुरूप यामध्ये […]

Posted inTop Stories

मायनस सिबिल स्कोर जाणार 750 पार..! फक्त ‘ही’ 2 कामे करावी लागणार ? Cibil Score वाढवण्याची ही ट्रिक तुम्हाला माहितीच नसणार

Cibil Score Trick : तुम्हीही कधीतरी बँकेकडून कर्ज काढले असेल ? हो ना, मग तुम्हाला सिबिल स्कोरचे महत्व ठाऊकच असेल. खरे तर कर्ज देताना बँका सर्वप्रथम कोणत्याही व्यक्तीचा CIBIL स्कोर तपासतात. सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. कर्ज घेताना सिबिल स्कोर हा एक घटक महत्त्वाची भूमिका निभावत असतो. ज्यांचा सिबिल स्कोर चांगला […]

Posted inTop Stories

घर घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! नवी मुंबईत ‘या’ ठिकाणी 35 लाखाचे घर मिळतेय अवघ्या 27 लाखात, वाचा सविस्तर

Navi Mumbai Cidco Home : मुंबई, नवी मुंबई यांसारख्या महानगरात अलीकडे घर घेणे मोठे खर्चिक काम बनले आहे. घरांच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत असल्याने सर्वसामान्यांना या भागात घर घेणे म्हणजे खूपच अवघड वाटू लागले आहे. यामुळे मुंबई, नवी मुंबई सारख्या महानगरात घर घेण्यासाठी म्हाडा आणि सिडकोकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट […]

Posted inTop Stories

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रोला दाखवला हिरवा झेंडा ! तिकीट दर आणि वेळापत्रक कसे राहणार? पहा…

Pune Metro : मेट्रो हा पुणेकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. दरम्यान याच मेट्रो संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाला आज हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यांनी कोलकत्ता येथे आयोजित एका कार्यक्रमातून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या मेट्रो मार्गाला हिरवा झेंडा दाखवला आहे. अशा […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% झाल्यास हे 9 भत्ते पण वाढणार ! कर्मचाऱ्यांचा पगार दुपटीने वधारणार

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ही बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास ठरणार आहे. जर तुम्हीही केंद्रीय कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी केंद्रीय सेवेत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष महत्त्वाची ठरणार आहे. कारण की, केंद्र शासन लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांना […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांनो, जुनी पेन्शन योजनेच्या धर्तीवर लागू झालेल्या सुधारित योजनेत ‘या’ आहेत छुप्या अटी !

Old Pension Scheme : राज्य कर्मचाऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला आहे. या मागणीसाठी अनेकदा राज्य कर्मचाऱ्यांनी आंदोलने देखील केली आहेत. दरम्यान याच पाठपुरावाच्या आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. एक नोव्हेंबर 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आता सुधारित पेन्शन योजना […]

Posted inTop Stories

जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता 4% वाढणार की 5% ? केव्हा होणार DA वाढीबाबत निर्णय

7th Pay Commission : लोकसभेच्या निवडणुका बोटावर मोजण्याइतक्या दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर होणार आहे. भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल आणि त्यानंतर आचारसंहिता घोषित होईल असा अंदाज आहे. दरम्यान, आचारसंहिता घोषित होण्यापूर्वीच शासनाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच काही […]

Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी खुशखबर…! ‘या’ रस्ते प्रकल्पामुळे मुंबई ते शिर्डी प्रवास होणार फक्त 4 तासात, वाचा डिटेल्स

Mumbai News : मुंबईहून साईनगरी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना एक मोठी भेट मिळणार आहे. आता मुंबई ते शिर्डी हा प्रवास फक्त चार ते साडेचार तासात पूर्ण होऊ शकणार आहे. यामुळे मुंबई येथील भाविकांना जलद गतीने शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे. खरे तर साईनगरी शिर्डी येथे संपूर्ण जगभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. […]

Posted inTop Stories

पुणे रिंग रोड बाबत मोठी अपडेट ! केव्हा सुरु होणार काम, प्रकल्पाची सद्यस्थिती काय ? वाचा सविस्तर

Pune Ring Road Project : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिकांचा प्रवास खूपच आव्हानात्मक झाला आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुणे रिंग रोड हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान, याच प्रकल्पाबाबत […]

Posted inTop Stories

मोठी बातमी! मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा ‘या’ रेल्वेस्थानकापर्यंत विस्तार होणार ? पण…

Mumbai Goa Vande Bharat Express : मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी बातमी आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली हाय स्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन भारतीय रेल्वेच्या ताफ्यात 2019 मध्ये आली आहे. तेव्हापासून आतापर्यंत देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले आहे. यापैकी सात मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. […]