Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी गुड न्यूज आली…! मुंबईला मिळणार आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट, कसा राहणार रूट ? पहा…

Mumbai Vande Bharat Train : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई येथील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राजधानी मुंबईला लवकरच एक नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या स्थितीला भारतात 82 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जात आहेत. या 82 हायस्पीड ट्रेन 41 महत्त्वाच्या […]

Posted inTop Stories

हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार ! फक्त ‘त्या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार

Maharashtra Rain : महाराष्ट्रावरील अवकाळी पावसाचे सावट अजूनही पूर्णपणे दूर झालेले नाही. खरे तर राज्यात 9 फेब्रुवारी नंतर हवामानात मोठा बदल झाला. 10 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि 14 फेब्रुवारी पर्यंत राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. या कालावधीत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट सुद्धा झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी अगदी […]

Posted inTop Stories

घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ 4 शहरात समृद्धी महामार्गालगत म्हाडा परवडणारी घरे बांधणार, Mhada कडून जागेचा शोध सुरू

Mhada News : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे गृह खरेदीचे स्वप्न कुठे ना कुठे मागे पडू लागले आहे. सर्वसामान्यांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यात या महागाईत मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत, सर्वसामान्य लोक घर खरेदीसाठी म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक […]

Posted inTop Stories

दिवसाला 7 रुपयांची गुंतवणूक करून मिळणार 60 हजार रुपये पेन्शन ! ‘ही’ सरकारी पेन्शन उतारवयात ठरणार वरदान

Government Pension Scheme : आपल्यापैकी अनेकजण उतारवयात पैशांची तंगी सहन करावी लागू नये यासाठी गुंतवणूक सुरू करण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्हीही उतारवयात आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे. खरेतर अलीकडे गुंतवणुकीसाठी विविध ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत. मात्र असे असले तरी आजही आपल्या देशात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष […]

Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी खुशखबर ! अटलसेतूनंतर राजधानीला मिळणार आणखी एक सागरी सेतू, लवकरच होणार उदघाट्न, कसा असणार रूट?

Mumbai News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मायानगरी मुंबईमध्ये राहणे कोणाला आवडत नाही. मुंबई ही भारताच्या आर्थिक वैभवाचे प्रतीक आहे. यामुळे मायानगरी मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख प्राप्त आहे. अलीकडे मात्र राजधानी मुंबईत मोकळा श्वास घेणे फारच अवघड होऊ लागले आहे. वाढती लोकसंख्या आणि परिणाम स्वरूप वाढत असलेली वाहनांची संख्या यामुळे […]

Posted inTop Stories

HDFC च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, बँकेकडून 15 लाख रुपयाचे पर्सनल लोन घेतले तर कितीचा हफ्ता द्यावा लागेल ?

HDFC Bank Personal Loan : एचडीएफसी ही प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. बँक आपल्या करोडो ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी परवडणाऱ्या व्याजदरात विविध कर्ज उपलब्ध करून देते. बँकेकडून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात पर्सनल लोन उपलब्ध करून दिले जात आहे. तथापि, जाणकार लोकांनी जेव्हा कुठूनच पैशांची ऍडजेस्टमेंट होत नसेल तेव्हाच पर्सनल लोन घेण्याचा सल्ला दिला आहे. […]

Posted inTop Stories

बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँकेच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज! FD व्याजदरात केली ‘इतकी’ वाढ

Bank Of Baroda And Canara Bank FD Rate : बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. जर तुमचेही या बँकेत अकाउंट असेल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष कामाची ठरणार आहे. खरंतर अलीकडे अनेक गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफडीला महत्त्व देत आहे. अनेकांना सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफडी करायची आहे. दरम्यान आता […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात तयार होणार 3 नवीन मार्ग, समृद्धी महामार्गाचा आणखी विस्तार होणार ! ‘हे’ जिल्हे समृद्धी महामार्गाशी जोडली जाणार, पहा…..

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. रस्ते विकासाच्या कामामुळे महाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्था ही आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली आहे. अशातच आता महाराष्ट्रात आणखी काही नवीन रस्ते विकासाच्या कामांना सुरुवात होणार अशी बातमी समोर आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर […]

Posted inTop Stories

भारतात एक व्यक्ती किती बँक अकाउंट ओपन करू शकतो? आरबीआयचा नियम सांगतो की….

Banking News : अलीकडे भारतातील अगदी तळागाळात वसलेला व्यक्ती देखील बँकिंग व्यवस्थेशी जोडला गेला आहे. आता अनेकांचे बँकेत अकाउंट ओपन झाले आहे. विशेष म्हणजे काही लोकांकडे एकापेक्षा अधिक बँक अकाउंट आहेत. ग्राहक आपल्या गरजेनुसार विविध बँकांमध्ये अकाउंट ओपन करतात. बँक अकाउंटचे वेगवेगळे प्रकार असतात. करंट अकाउंट, सेविंग अकाउंट, सॅलरी अकाउंट, जनधन अकाउंट असे वेगवेगळे प्रकार […]

Posted inTop Stories

देशातील ‘ही’ बँक 399 दिवसांच्या एफडीवर देते 7.25 % व्याज, पहा डिटेल्स

FD News : तुम्हीही एफडी करण्याच्या तयारीत आहात का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. खरेतर एफडीमधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. त्यामुळे अनेकजण फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छित आहेत. भारतात गुंतवणुकीसाठी अलीकडे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहे. यामध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड यांसारखे जोखीमपूर्ण पर्याय देखील गुंतवणूकदारांपुढे आहेत. विशेष […]